अभय जोधपुरकर यांच नवीन गाण लवकरच येत आहे तुमच्या भेटीला

रोमँटिक आणि ग्लॅमर्सच्या दुनियेत प्रेमाचा एक चाबूक पॅटर्न घेऊन आपल्या रोमँटिक आणि सुमधुर आवाजाने गायक अभय जोधपुरकर यांनी संगीत इंडस्ट्रीत आपली छाप उठवली झीरो सिनेमातील मेरे नांम तू ह्या गाण्याच्या आभूत पुरव यशानंतर त्यांच्या खऱ्या गायकीला सुरवात झाली असून त्याच्या नंतर त्यांची खूप गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत मराठी इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी करून … Read more

फॅन्ड्री चित्रपटातील जब्याचा लुक पूर्णपणे बदलला, पहा आत्ता कसा दिसतोय

नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटातील जब्या आणि शालू यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडे याने साकारली होती तर शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने साकारली होती. जब्याच्या भूमिकेसाठी अभिनेता सोमनाथ अवघडे याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. परंतु हा जब्या आत्ता आहे तरी कुठे आणि … Read more

अभिनेता हार्दिक जोशी याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी सोशल मीडिया वर खूपच सक्रिय असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या हातात लहान बाळ दिसत आहे. या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल झाला आहे. हार्दिकने हा बाळासोबतचा फोटो शेयर करताना लिहिले आहे की “माझ्या बहिणीच्या आयुष्यात आलेल्या या चिमूकल्यासाठी … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने पहिल्यांदाच शेयर केला बाळाचा फोटो

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने २८ जानेवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितली. तेव्हा सर्व चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. २८ फेब्रुवारी रोजी बाळाला १ महिना पूर्ण झाल्यानिमित्त तिने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धनश्री खूपच खुश दिसत आहे. … Read more

जीव झाला येडा पिसा मालिकेचा येणार हिंदी रीमेक

कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून अजूनही ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. जी पण मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे त्या मालिकेचा रीमेक आपल्याला आजकाल पाहायला मिळत आहेत. तसंच जीव झाला येडापिसा या मालिकेसोबत होताना दिसत आहे. या … Read more

माझ्या नवऱ्याची बायको मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिणीवरी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच समजत आहे. या मालिकेचा विशेष असा एक चहातावर्ग होता. ही मालिका नेहमीच trp च्या यादीत अव्वल स्थानावर राहिली आहे. परंतु अलीकडच्या काही दिवसांत या मालिकेने वेगळाच ट्रॅक पकडला होता, जो चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यामुळे मालिकेची trp खूपच घसरली होती आणि त्यामुळेच … Read more

हा अभिनेता साकारणार सोहम – बबड्याची भूमिका

झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासुबाई ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्या ठिकाणी अग्गबाई सुनबाई ही नवीन मालिका सुरू होणार आहे. ही मालिका अग्गबाई सासूबाई या मालिकेचा दूसरा सीजन आहे ज्यामध्ये आत्ता आपल्याला या मालिकेत काही पात्र बदललेले दिसणार आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला अग्गबाई सुनबाई मालिकेचा प्रोमो पाहता आपल्याला अभिनेत्री निवेदिता सराफ आणि … Read more

बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या नात्यात दुरावा?

बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल. बिग बॉसच्या घरात आपण त्यांची प्रेमकहाणी पाहिलीच. परंतु बिग बॉस संपल्यानंतर देखील हे जोडप नेहमी एकत्र आपल्याला पाहायला मिळाल. दोघे नेहमी एकमेकांना सर्प्राइज द्यायचे. परंतु काही दिवसांपासून शिव आणि वीणा यांनी एकही फोटो एकमेकांसोबत पोस्ट केला नाही. त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा … Read more

हे मन बावरे मालिकेतील कलाकारांनी निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा केला आरोप

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने हे मन बावरे मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. चॅनलकडून पैसे मिळून देखील निर्माते मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे पैसे थकवले आहेत असा गंभीर आरोप अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. काही दिवसांपूर्वीच हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला परंतु आत्तापर्यंत या कलाकारांचे पैसे … Read more

अभिनेता शशांक केतकर आणि पत्नी प्रियंका यांना पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेता शशांक केतकर याने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तो खूपच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी शशांकने आपली पत्नी प्रियंका सोबत एक फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केला होता. यामध्ये पत्नी प्रियंका pregnant असल्याचे दिसत होते. आपण लवकरच आईबाबा होणार असल्याचे त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते. चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

Exit mobile version