अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने पहिल्यांदाच शेयर केला बाळाचा फोटो

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने २८ जानेवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितली. तेव्हा सर्व चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. २८ फेब्रुवारी रोजी बाळाला १ महिना पूर्ण झाल्यानिमित्त तिने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धनश्री खूपच खुश दिसत आहे. … Read more

Exit mobile version