IPL 2024 Mumbai Indians vs Rojasthan Royals : Rohit Sharma च्या नावावर लज्जास्पद विक्रम!

IPL 2024 : Fan Hugged Rohit Sharma

IPL 2024 Mumbai Indians vs Rojasthan Royals : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या मोसमात मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची कामगिरी आतापर्यंत सामान्य राहिली आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर राजस्थानविरुद्ध एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला. फॅन अचानक ग्राऊंडवर पोहोचला! या … Read more

RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव बदलणार, फ्रँचायझीने दिले संकेत, जाणून घ्या काय होऊ शकते?

Royal Challengers Bangalore : या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव बदलणार आहे. फ्रेंचायझीने तसे संकेत दिले आहेत. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये नाव बदलल्याचे सूचित केले आहे. आरसीबी सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की पुढे काय होणार आहे याची घोषणा 19 मार्च रोजी केली जाईल. तसे, ‘कंतारा’ स्टार ऋषभ शेट्टी … Read more

India vs England : इकडे भारताने मालिका 4-1 ने जिंकली आणि Rohit Sharma ने केला हा मोठा विक्रम!

India vs England 5th Test Match : धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने मालिका 4-1 ने जिंकली. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. धरमशाला येथे खेळली गेलेली शेवटची कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. … Read more

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्ती

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. विराट कोहलीने ट्विट करून सोमवारी दुपारी अनुष्काने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली आहे. विराट कोहलीने ट्विटमध्ये म्हंटले आहे की “आम्हाला दोघांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. अनुष्का आणि आमची मुलगी ठीक आहे, आमचं हे सौभाग्य … Read more

विराट कोहलीच्या घरी लवकरच होणार नवीन पाहुण्याचे आगमन.

सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून गोड बातमी दिली आहे. आपण लवकरच आई बाबा होणार असल्याचे विराट आणि अनुष्काने जाहीर केले आहे. ही गोड बातमी ऐकून चाहते खूपच खुश झाले आहे. दिग्गज कलाकार आणि क्रिकेट पटू देखील विराट आणि अनुष्का यांना शुभेच्छा देत आहेत. विराट … Read more

Exit mobile version