जीव झाला येडा पिसा मालिकेचा येणार हिंदी रीमेक

कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून अजूनही ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. जी पण मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे त्या मालिकेचा रीमेक आपल्याला आजकाल पाहायला मिळत आहेत. तसंच जीव झाला येडापिसा या मालिकेसोबत होताना दिसत आहे. या … Read more

Exit mobile version