लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे नवीन अल्बम सॉन्ग

झी मराठी वरील लागीरं झालं जी ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा सोशल मीडिया वर खूप चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे तीचं आलेल नवीन अल्बम सॉन्ग ‘लग्नाची पिपाणी’. ह्या गाण्यात तिचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. आत्तापर्यंत शिवानीची जे अल्बम सॉन्ग आले त्यात आपल्याला तीची आणि … Read more

तुमचे आवडते हे मराठी कलाकार बनले आईबाबा

२०२१ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी गोड बातमी दिली. कोणी लग्नबंधनात अडकल तर कोणी आईबाबा बनले. २०२१ मध्ये काही मराठी कलाकारांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कोणकोणते मराठी कलाकार २०२१ मध्ये आईबाबा बनले आहेत. अंकुर वाढवे चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याला १४ जानेवारी रोजी कन्यारत्न … Read more

विरू आणि पियू यांच्या लग्नानंतरचा जागरण गोंधळ

कारभारी लयभारी मालिकेत नुकतंच आपल्याला विरू आणि पियू यांचा विवाहसोहळा पाहायला मिळाला. मालिकेच्या सेटवर कलाकारांनी विरू आणि पियू यांच्या लग्नात खूप धम्माल मस्ती केली. चाहत्यांना देखील विरू आणि पियू यांचा विवाह सोहळा खूपच पसंतीस पडला आहे. आत्ता लग्नानंतर त्यांच्या जागरण गोंधळाचा देखील कार्यक्रम आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. पहा विरू आणि पियू यांच्या जागरण गोंधळाची … Read more

भाऊ कदम यांच्या वाढदिवसाचे काही खास फोटो

मराठी कला विश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. त्यातीलच एक सर्वांचा लोकप्रिय विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम यांच्या विनोद बुद्धीने आणि अचूक कॉमेडी टाइमिंगमुळे त्यांनी सर्वांचीच मन जिंकली आहेत. मराठी कला विश्वातील प्रसिद्ध विनोदवीर भाऊ कदम यांचा ३ मार्च रोजी वाढदिवस असतो. या निमित्त अनेक मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी भाऊ कदम यांना शुभेच्छा देखील दिल्या … Read more

अभय जोधपुरकर यांच नवीन गाण लवकरच येत आहे तुमच्या भेटीला

रोमँटिक आणि ग्लॅमर्सच्या दुनियेत प्रेमाचा एक चाबूक पॅटर्न घेऊन आपल्या रोमँटिक आणि सुमधुर आवाजाने गायक अभय जोधपुरकर यांनी संगीत इंडस्ट्रीत आपली छाप उठवली झीरो सिनेमातील मेरे नांम तू ह्या गाण्याच्या आभूत पुरव यशानंतर त्यांच्या खऱ्या गायकीला सुरवात झाली असून त्याच्या नंतर त्यांची खूप गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत मराठी इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी करून … Read more

फॅन्ड्री चित्रपटातील जब्याचा लुक पूर्णपणे बदलला, पहा आत्ता कसा दिसतोय

नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटातील जब्या आणि शालू यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडे याने साकारली होती तर शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने साकारली होती. जब्याच्या भूमिकेसाठी अभिनेता सोमनाथ अवघडे याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. परंतु हा जब्या आत्ता आहे तरी कुठे आणि … Read more

अभिनेता हार्दिक जोशी याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी सोशल मीडिया वर खूपच सक्रिय असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या हातात लहान बाळ दिसत आहे. या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल झाला आहे. हार्दिकने हा बाळासोबतचा फोटो शेयर करताना लिहिले आहे की “माझ्या बहिणीच्या आयुष्यात आलेल्या या चिमूकल्यासाठी … Read more

पाहिले न मी तुला फेम अभिनेत्री तन्वी मुंडले बद्दल बरंच काही

Tanvi Mundle Wiki, Biography, Birthdate, Age, Movies, Serials, Family, Boyfriend, Lifestyle पाहिले न मी तुला ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी झळकणार आहेत. परंतु या मालिकेतील अभिनेत्री पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण तेच आज आपण जाणून घेणार आहोत. पाहिले … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने पहिल्यांदाच शेयर केला बाळाचा फोटो

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने २८ जानेवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितली. तेव्हा सर्व चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. २८ फेब्रुवारी रोजी बाळाला १ महिना पूर्ण झाल्यानिमित्त तिने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धनश्री खूपच खुश दिसत आहे. … Read more

जीव झाला येडा पिसा मालिकेचा येणार हिंदी रीमेक

कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून अजूनही ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. जी पण मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे त्या मालिकेचा रीमेक आपल्याला आजकाल पाहायला मिळत आहेत. तसंच जीव झाला येडापिसा या मालिकेसोबत होताना दिसत आहे. या … Read more

Exit mobile version