भाऊ कदम यांच्या वाढदिवसाचे काही खास फोटो

मराठी कला विश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. त्यातीलच एक सर्वांचा लोकप्रिय विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम यांच्या विनोद बुद्धीने आणि अचूक कॉमेडी टाइमिंगमुळे त्यांनी सर्वांचीच मन जिंकली आहेत. मराठी कला विश्वातील प्रसिद्ध विनोदवीर भाऊ कदम यांचा ३ मार्च रोजी वाढदिवस असतो. या निमित्त अनेक मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी भाऊ कदम यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

या वर्षी भाऊ कदम यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरीच आपला वाढदिवस साजरा केला आहे. पहा त्यांच्या वाढदिवसाचे काही खास फोटो. भाऊ कदम यांना atoz मराठी चॅनल कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Tags: Bhau Kadam Birthday photos

Leave a Comment

Exit mobile version