पाहिले न मी तुला फेम अभिनेत्री तन्वी मुंडले बद्दल बरंच काही

Tanvi Mundle Wiki, Biography, Birthdate, Age, Movies, Serials, Family, Boyfriend, Lifestyle

पाहिले न मी तुला ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी झळकणार आहेत. परंतु या मालिकेतील अभिनेत्री पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

पाहिले न मी तुला या मालिकेत आपल्याला एक नवा चेहरा पाहायला मिळत आहे. हा नवा चेहरा आहे अभिनेत्री तन्वी मुंडले हिचा. तन्वीचा जन्म ९ मार्च १९९६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे झाला असून तन्वीने मुंबई विद्यापीठातून bsc ची पदवी मिळवली आहे.

तन्वीला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने ललित कला केंद्रातून अभिनयाच प्रशिक्षण घेतल. अभिनयाचं शिक्षण चालू असताना आणि पुर्ण झाल्यावर तन्वी थिएटर करू लागली. कोणाचा कोणाला मेळ नाही, प्यारिसन अशा नाटकांमध्ये तिने कामं केली आहे.

२०२१ मध्ये तन्वी मालिका व चित्रपटात एकत्रच पदार्पण करणार आहे. येत्या २ जुलै रोजी सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या कलरफुल ह्या चित्रपटामद्धे तन्वी सुद्धा झळकणार आहे. सोबतच १ मार्च पासुन झी मराठी वाहिनीवरील पहिले न मी तुला ह्या मालिकेत प्रमुख भुमिका साकारून तन्वी टीव्ही मनोरंजन विश्वात देखील पदार्पण करत आहे.

तर मित्रांनो अभिनेत्री तन्वी मुंडले हिची पाहिले न मी तुला ही पहिली मालिका तुम्ही पाहणार का? तन्वीचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Tanvi Mundle Biography, Tanvi Mundle Birthday, Tanvi Mundle Age, Tanvi Mundle Wiki, Tanvi Mundle Family, Tanvi Mundle Movies, Tanvi Mundle Serials, Tanvi Muldle new serial, Pahile Na Mi tula serial actress name, tanvi mundle boyfriend

Leave a Comment

Exit mobile version