सिद्धार्थ आणि मिताली यांचा विवाह सोहळा संपन्न

अखेर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर विवाहबंधनात अडकले. ह्या दोघांच्याही लग्नाच्या चर्चा खूप दिवसांपासून चालू होत्या. चाहते देखील त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक होते. आणि अखेर ती प्रतीक्षा संपली. सिद्धार्थ मितालीने त्यांच लग्न ही पुण्याबाहेरील एका वाड्यात अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं ठरवल होतं, आणि ते अगदी तसचं पार पडलं. वाडा अगदी सुंदर फुलांनी सजवला … Read more

बिग बॉस मराठी फेम अभिनेता अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील लवकरच अडकणार विवाह बंधनात.

अनेक मराठी कलाकार २०२१ मध्ये लग्न करीत आहेत आणि आता अभिनेता अस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे हिने या दोघांचेही केळवण केले आहे. ह्या वेळी अस्तादने छान उखाणा ही घेतला . त्यामुळे आता लवकरच अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांच लग्न होणार आहे. … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारांचे कौतुकास्पद काम

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ह्या मालिकेचे २५० भाग पुर्ण झाले आणि याचे सेलेब्रेशन ह्या टीमने जरा आगळेवेगळे केले आहे ते म्हणजे एका संस्थेला भेट देऊन ह्या टीमने ह्या संस्थेला नुसती भेट न देता आपल्या पुर्ण एक दिवसाचं मानधनही दिल आहे. ‘आपलं घर’ असं त्या संस्थेच नाव आहे. ही संस्था गेली अनेक वर्ष … Read more

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा हळदीचा कार्यक्रम संपन्न

अभिनेत्री सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर येत्या २४ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून काल म्हणजे दिनांक २१ जानेवारीला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. त्यात दोघांचाही swag पाहायला मिळाला. सिद्धार्थ मितालीच्या कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने तर हळद enjoy केलीच परंतु त्या दोघांनीही स्वतःच्या हळदीचा कार्यक्रम मनसोक्त enjoy केलेला दिसून आला. याशिवाय … Read more

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाच्या विधी झाल्या सुरू

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाच्या विधींना सुरवात झाली आहे. ग्रहमखचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना सिद्धार्थने सोड मुंज झाली, आता जातो काशीला ओके बाय अशी फनी कॅप्शन दिली आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सुर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णी, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ … Read more

अभिनेता समीर परांजपे याला कन्यारत्न प्राप्ती

कलर्स मराठी वरील सुंदरा मनामद्धे भरली ह्या मालिकेतील अभिमन्यु साकारणारा अभिनेता समीर परांजपे बाबा झाला आहे. त्याच्या घरी गोड परीचे आगमन झाले आहे. समीरची पत्नी म्हणजेच अनुजाने ही बातमी सोशल मीडिया वरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. HAPPY TO SHARE WITH YOU ALL . ME AND SAMEER ARE BLESSED WITH A BABY GIRL असं कॅप्शन देत … Read more

मानसी नाईक च लग्न धुमधडाक्यात पार पडल

मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा काळ दिनांक १८ जानेवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. ह्या सोहळ्यात तिच्या घरच्यांनी आणि मित्र परिवाराने खूप धमाल केली तसेच तिची जवळची मैत्रीण दीपाली सय्यद हिने देखील धमाल केली आणि आज दिनांक १९ जानेवारीला मानसी नाईक आणि परदीप खरेरा ही दोघेही विवाहबंधनात अडकले आहे . आज त्याचा हळद आणि … Read more

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे ला कन्यारत्न प्राप्त

झी मराठी वरील चला हवा येउद्या  हा कार्यक्रम प्रेक्षकांच नेहमीच मनोरंजन करीत आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकार खूप लोकप्रिय आहे. भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके , नीलेश साबळे ही तर लोकप्रिय आहेच पण सध्या एक चेहरा पण जास्त लोकप्रिय होतोय तो अभिनेता म्हणजे अंकुर वाढवे . आपल्या उंचीचा जराही न्युनगंड न मनात बाळगता … Read more

शालव्ह कींजवडेकर ने केल आहे बड्या बॉलीवुड चित्रपटांत काम

झी मराठी वरील येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रकारचा प्रतिसाद भेटत आहे. हयात सासु सुनेची chemistry आपल्याला पाहायला मिळत आहे.आपण जाणून घेणार आहोत ओमकार म्हणजेच शाल्व किंजवडेकर बद्दल शाल्वचा जन्म २५ एप्रिल १९९६ ला पुणे इथे झाला. शाल्वने मराठी चित्रपटांनसोबत , वेबसेरीस , नाटकांमद्धेही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याने त्याच्या अभिनयाची … Read more

Anvita Phaltnkar Biography, Real Family, Movies, Serial, Birthdate, Boyfriend, Malika

अन्विताचा जन्म २ जुलै रोजी ठाणे इथे झाला आहे. तिने सरस्वती secondary स्कूलमधून तिचं शालेय शिक्षण पुर्ण केलं आणि त्यानंतर D J रुपारेल महाविद्यालयातून आर्ट क्षेत्रात पदवी मिळवली आहे.अन्विताला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती . तिने कॉलेजमद्धे असताना अनेक नाटकांमद्धे देखील काम केली आहे. टाइमपास, गर्ल्स यांसारखे सिनेमांन मद्धे देखिल तिने अभिनय केला आहे. त्याचबरोबर … Read more

Exit mobile version