आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारांचे कौतुकास्पद काम

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ह्या मालिकेचे २५० भाग पुर्ण झाले आणि याचे सेलेब्रेशन ह्या टीमने जरा आगळेवेगळे केले आहे ते म्हणजे एका संस्थेला भेट देऊन ह्या टीमने ह्या संस्थेला नुसती भेट न देता आपल्या पुर्ण एक दिवसाचं मानधनही दिल आहे. ‘आपलं घर’ असं त्या संस्थेच नाव आहे. ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुले आणि वृद्धांची काळजी घेत आहे. आई कुठे काय करते ह्या पुर्ण टीमने संपूर्ण एक दिवस त्या परिवारासोबत घालवून केक वगैरे कट करून धमाल केली.

Tags: Aai Kuthe Kay Karte cast doante their one day salary for orphans

Leave a Comment

Exit mobile version