सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा हळदीचा कार्यक्रम संपन्न

अभिनेत्री सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर येत्या २४ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार असून लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून काल म्हणजे दिनांक २१ जानेवारीला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. त्यात दोघांचाही swag पाहायला मिळाला. सिद्धार्थ मितालीच्या कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने तर हळद enjoy केलीच परंतु त्या दोघांनीही स्वतःच्या हळदीचा कार्यक्रम मनसोक्त enjoy केलेला दिसून आला.

याशिवाय सिद्धार्थ मिताली आता त्यांच्या संगीत सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरिओग्राफर ओमकार शिंदे त्यांचा dance कोरिओग्राफ करत आहे. संगीत सोहळ्यात सिद्धार्थ मिताली कोणत्या dance वर परफॉर्म करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे .

Tags: Siddharth Chandekar Haladi, Mitali Mayekar Haladi, Siddharth Chandekar mitali Mayekar Haladi, सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हळदी समारंभ

Leave a Comment

Exit mobile version