Abhijet Bichukale in Bigg Boss Marathi :बिग बॉस च्या घरात अभिजित बिचुकले ची होणार इंट्री! राडा होणार..

Abhijeet Bichukale Bigg Boss Marathi

Abhijet Bichukale in Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. घरातल्या सदस्यांच्या वादामुळे हा शो खूपच लक्ष वेधून घेतोय. प्रत्येक स्पर्धकाचं खरं रूप आता हळूहळू समोर येतंय. कधी प्रेमाच्या भावना दिसतात, कधी भावना जोरात व्यक्त होतात, तर कधी जोरदार भांडणं होतात. बिग बॉसच्या घरात आता दोन गट पडले आहेत, … Read more

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मंत्रिमंडळाचे 6 महत्त्वाचे बदल; विवाहित महिलांना मोठा दिलासा, यादीत नवीन अपडेट्स!

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यातील गरजू आणि वंचित महिलांसाठी वरदान ठरत आहे. महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे. या योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे आणि त्याचे कारण म्हणजे, महिलांना या योजनेचा लाभ घेणे सोपे आणि सुलभ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नियमांमध्ये … Read more

Tharal Tar Mag New Promo : अर्जुन प्रियाला मारणार मिठी, सायली मात्र..

Tharal Tar Mag New Promo : स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग मालिकेला अगदी कमी कालावधीतच लोकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेला महामालिकेचा सन्मान देखील मिळाला आहे. आत्ताच्या घडीला मालिकेने एक वेगळ वळण घेतल आहे. ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीने सायलीला नात सून म्हणून स्वीकारल आहे. पूर्णा आजीने घरच्या सर्व चाव्या आणि घराची संपूर्ण … Read more

Juna Furniture Box Office Collection : जुनं फर्निचर या चित्रपटाने कमावले तब्बल ईतके पैसे!

una Furniture Box Office Collection : महेश मांजरेकर यांचा ‘जुन फर्निचर ‘ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला, आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. एक आगळवेगळ कथानक असणाऱ्या या चित्रपटाला पाहण्यासाठी लोक खूप गर्दी करू लागले आहेत . प्रथमच निर्माता बनलेले महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर यांनी मीडिया शी संवाद … Read more

Arvind Kejariwal ED arrest : ED च्या अटकेनंतर Arvind Kejariwal तुरुंगातून दिल्ली सरकार चालवणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण!

Arvind Kejariwal ED arrest : कथित दारू धोरण घोटाळ्यात ईडीच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांमध्ये निवेदन देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेच्या हितासाठी तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचे सांगितले. ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत आणि मी आत असो वा बाहेर, माझे आयुष्य देशासाठी आणि जनतेला समर्पित आहे. यापूर्वी ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करून 6 दिवसांच्या कोठडीत … Read more

PM Kisan Tractor Yojana 2024: सरकार शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर देत आहे, संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या!

PM Kisaan Trackter Yojana 2024 : भारत सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2024 द्वारे शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना 20 ते 50 टक्के लाभ मिळणार आहे. पीएम किसान ट्रॅक्टर सबसिडी योजनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या अर्जदारांना अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. या लेखात आम्ही अर्ज प्रक्रिया, उद्दिष्टे आणि फायदे … Read more

Gharo Ghari Matichya Chuli Star Cast : घरो घरी मातीच्या चुली कलाकार!

स्टार प्रवाह वहिनी वर १८ मार्च पासून एक नवीन मालिका “घरो घरी मातीच्या चुली “प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मराठी कलाकार दिसणार आहेत : मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘जानकी रणदिवे’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे. रेश्मा शिंदे बरोबरच मुख्य अभिनेता म्हणून ‘ बाळूमामाच्या नावानं चांगभाल ‘ फेम अभिनेता सुमित पुसावळे … Read more

How to get child aadhar card :लहान मुलांच आधार कार्ड घरी बसल्या बनवा फक्त १० मि. मध्ये!

How to get child aadhar card : आधार कार्ड भारतीय रहिवासी किंवा नागरिकांसाठी ओळख आणि पत्त्याचा सर्वात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह पुरावा बनला आहे. यात केवळ तुमची माहितीच नाही तर तुमचा बायोमेट्रिक डेटा देखील असतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाने, भारतात राहणा-या सर्व रहिवाशांना त्यांचे वय काहीही असो, आधार कार्ड बनवण्याची … Read more

How to get new Voter Id card : घरीबसल्या तुम्ही पण बनवू शकता मतदान कार्ड, आणि घरपोच भेटेल सुद्धा!

जर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या जन्म तारखेनुसार जानेवारी २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केली असेल, तर तुम्ही २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही भाग घेऊ शकता. तुम्ही देखील देशात एक चांगले सरकार बनवून देशाच्या विकासात तुमचा वाटा देऊ शकता , यासाठी तुमच्याकडे फक्त निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, आणि नंतर निवडणुक … Read more

Sudha Murti : सुधा मूर्ती 775 कोटींच्या मालक आहेत, दरवर्षी करोडो रुपये कमवतात, ब्रिटिश पंतप्रधानांशी त्यांचे खास नाते आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता त्या लवकरच राज्यसभेत दिसणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. पीएम मोदींनी लिहिले आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित केल्याचा मला … Read more

Exit mobile version