शालव्ह कींजवडेकर ने केल आहे बड्या बॉलीवुड चित्रपटांत काम

झी मराठी वरील येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रकारचा प्रतिसाद भेटत आहे. हयात सासु सुनेची chemistry आपल्याला पाहायला मिळत आहे.आपण जाणून घेणार आहोत ओमकार म्हणजेच शाल्व किंजवडेकर बद्दल

शाल्वचा जन्म २५ एप्रिल १९९६ ला पुणे इथे झाला. शाल्वने मराठी चित्रपटांनसोबत , वेबसेरीस , नाटकांमद्धेही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याने त्याच्या अभिनयाची सुरवात हिंदी चित्रपट हंटर पासुन केली आहे. त्यानंतर त्याने mr. mrs  सदाचारी , गोंद्या आला रे आणि बकेट लिस्ट मद्धे माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केले आहे. आणि छान छोटे वाईट मोठे , अलीबाबा चाळीस चोर यांसारख्या नाटकांमद्धे काम केले आहे. तसेच शाल्व ने शॉर्ट फिल्म मद्धेही अभिनय केला आहे.

आणि आता आपण त्याला येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेत अन्विता फलटणकर सोबत अभिनेत्याच्या मुख्य भुमिकेत पाहत आहोत.

Leave a Comment

Exit mobile version