मानसी नाईक च लग्न धुमधडाक्यात पार पडल

मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा काळ दिनांक १८ जानेवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. ह्या सोहळ्यात तिच्या घरच्यांनी आणि मित्र परिवाराने खूप धमाल केली तसेच तिची जवळची मैत्रीण दीपाली सय्यद हिने देखील धमाल केली

आणि आज दिनांक १९ जानेवारीला मानसी नाईक आणि परदीप खरेरा ही दोघेही विवाहबंधनात अडकले आहे . आज त्याचा हळद आणि विवाह सोहळा पार पडला.  पाहुयात ह्या क्षणांचे ही काही फोटो .

Leave a Comment

Exit mobile version