अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा ” सुखी ” 22 सप्टेंबर 2023 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

नवोदित दिग्दर्शिका सोनल जोशी दिग्दर्शित “सुखी ” 22 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपट गृहात रिलीज होणार आहे बहुचर्चित शेरनी, छोरी आणि जलसा, टी-सीरीज आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एअरलिफ्ट, शेरनी, छोरी आणि जलसा यांसारख्या ब्लॉकबस्टर्सवरील यशस्वी सहकार्यानंतर, T-Series आणि Abundantia Entertainment मजेदार मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले असून “सुखी” हा चित्रपट जगभरात … Read more

दिल दोस्ती दिवानगी रुपेरी पडद्यावर!

मैत्री म्हणजे काय, तर कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी निव्वळ दुनियादारी….!! मात्र ही यारी मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ‘दिल दोस्ती आणि दिवानगी’ यातील रेषा पुसट होते आणि मग त्यातून प्रेमाला आणि मैत्रीला वेगळी कलाटणी मिळते. मैत्री आणि प्रेमातील हीच ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट रूपाने आपल्या समोर ६ ऑक्टोबरला येतेय. ट्रान्स इंडिया मिडिया … Read more

सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर दुसऱ्यांदा अडकल्या विवाह बंधनात!

सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याने त्याच्या अभिनयातून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने मराठी इंडस्ट्रीबरोबर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याची आणि मितालीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. तो सोशल मीडियाद्वारे आपल्या आईबरोबर देखील फोटो पोस्ट करत असतो. त्याची आई सिंगल मदर आहे. … Read more

या मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली!

काही सेलेब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाहीत, तर काही जन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीच्या पर्सनल लाईफ विषयी जाणून घ्यायला आवडते. कलाकार सोशल मीडिया द्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधत असतात. सोशल मीडिया द्वारे आपल्या प्रेमाची कबुली देत आपल्या होणाऱ्या जीवनसाथी सोबत नेहमीच फोटो पोस्ट करत असतात. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरील फोटो … Read more

‘बापल्योक’ शुक्रवारी भेटीला!

‘नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद … Read more

” या ” मुलासाठी घूमर चित्रपटाच खास स्क्रिनिंग !

आर बाल्की यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट घूमर अखेर रिलीज झाला असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर या चित्रपटाचे जागतिक क्रिकेट आयकॉन्सनी कौतुक केले आहे आणि समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे. घूमरचे निर्माते नुकतेच भामला फाऊंडेशनसोबत एकत्र आले आणि खास दिव्यांग मुलांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले.विशेष स्क्रिनिंगमध्ये अभिषेक … Read more

सचिन तेंडुलकर म्हणतो ” आर बाल्कीचा घूमर तरुणांना प्रेरणा देणारा आहे “

क्रिकेट चा देव म्हणजे सचिन तेंडुलकरने अलीकडेच आर बाल्कीचा घूमर पाहिला आणि अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर चित्रपटाबद्दल त्याने कौतुक केलं. सचिन ने या चित्रपटाला अत्यंत प्रेरणादायी चित्रपट म्हटले आहे. त्याच्या नुकत्याच सोशल मीडिया पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो ” मी नुकताच घूमर पाहिला आणि हा एक अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आहे. जोश, इच्छाशक्ती आणि … Read more

“पुलकित सम्राट च्या फॅशन स्टेटमेंट ची चर्चा”

अभिनेता पुलकित सम्राट अलीकडेच त्याचा मेड इन हेवन 2 मधील स्टायलिश लूकमुळे चर्चेत आला. पुलकित सम्राट त्याच्या फॅशनच्या चॉईस साठी चर्चेत आहे. त्याच्या रेड कार्पेट लूक पासून ते त्याच्या बोल्ड बॅकलेस सूटपर्यंत पुलकितचा फॅशन जर्नी अफलातून आहे. मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाईन केलेल्या कपड्या मध्ये पुलकित सम्राट हा हटके दिसतोय. दुसर्‍या लूक मधून पुलकितची ऍक्सेसरीझिंगची ची … Read more

प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारणार महत्वपूर्ण भूमिका !

स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय असून, प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. काही मालिका चांगले कथानक असून देखील प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतात. त्याजागी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा ही मालिका टॉप पाचमध्ये असूनही लवकरचं प्रेक्षकांचा निरोप देखील घेणार आहे. त्याजागी दररोज … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम झाले आजोबा, मुलगी सुकन्याने दिला गोंडस मुलाला जन्म!

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत ओळखले जाणारे अरुण कदम आजोबा झाले आहेत. सर्वांना हसवणारे, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अरुण कदम यांच्या घरी आज खुप आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरी एक छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यांची मुलगी सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सुकन्या आई झाली असून, सर्वांसाठी हा गोड क्षण आहे. काही दिवसांपूर्वी … Read more

Exit mobile version