‘माझे बाबा माझे प्रेरणास्थान, माझे मुख्य प्रेरक!’: सोनम कपूर.

सोनम कपूर प्रेग्नेंसीनंतर सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. तिने सांगितले केले की ती तिचे वडील अनिल कपूर यांच्याकडून प्रेरित आहे, जे सुमारे 5 दशके चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही काम करण्यास तितकेच प्रेरित आहेत! सोनम म्हणते, “माझ्या वडिलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, ते माझे प्रेरणास्थान आहेत, माझे मुख्य प्रेरक आहेत. ते आता जवळजवळ पाच दशके काम करत आहे … Read more

‘माझ्या फिल्मोग्राफीमध्ये एक हिट कॉमेडी फ्रँचायझी असेल असे कधीच ठरवले नव्हते!’

प्रतिभावान अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑफ-बीट भूमिकांसह केली आणि यशस्वीरित्या नवीन-युगातील सिनेमाचा पोस्टर बॉय बनला. तथापि, ड्रीम गर्ल फ्रँचायझी ही आयुष्मानच्या मुख्य शैलीतील चित्रपटांपेक्षा खूप वेगळी स्क्रिप्ट होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. ड्रीम गर्ल खूप वेगळी होती कारण एका चित्रपटात मसाला व्यावसायिक चित्रपटाचे सर्व ट्रॅपिंग होते आणि आता ड्रीम गर्ल … Read more

तुळजाभवानीच्या दर्शनाला ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम!

वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन २५ ऑगस्टला आपल्या भेटीला येणारा नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे ‘बापल्योक’ या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील … Read more

२५ ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपटगृहांत!

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. सुभेदारांची अभंग स्वामीनिष्ठा, दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपणाऱ्या तलवारीची साथ या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या चित्रपटातून होणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या ‘फर्जंद’, … Read more

योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत वीणा जगताप महत्वपूर्ण भूमिकेत !

सन्मार्गास लोका लावीत ! लीला आमच्या विचित्र! सर्वत्र संचार आमचा होत! आलो नंतर सोलापुरात! कलर्स मराठीवर सुरू असलेल्या योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत आपण शंकर महाराजांनी केलेल्या अनेक लीला बघत आहोत, अनेक भकत्तांचा उध्दार त्यांनी कसा केला हे पाहिले, तर चुकलेल्या माणसांना योग्य मार्ग कसा दाखविला हे देखील पाहिले. पण, आता आपल्याला बघायला मिळत आहे सद्गुरू … Read more

76 व्या स्वातंत्र्यादिनी बाईपण भारी देवा ने पार केला 76.05 करोड चा आकडा! ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

प्रदर्शनापासूनच बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली सत्ता गाजवताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले, तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे. अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडत आता 76व्या स्वातंत्र्यदिनी बाईपण भारी देवाने ही 76.05 चा आकडा पार … Read more

विडियो शेअर करत सई लोकूरने चाहत्यांना दिली गोड बातमी! लवकरच होणार आई.

आई होणे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदायक गोष्ट असते. सिनेसृष्टीतिल अभिनेत्री आपण आई होणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगतात. काही दिवसांपूर्वी राधा सागरने देखील गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच सई लोकूर आहे. सईने आज सोशल मीडियावर नवऱ्यासोबत फोटो शेअर करून चाहत्यांना गोड अशी बातमी दिली … Read more

अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे.  भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही … Read more

पिंकीचा विजय असो या मालिकेत आरती मोरे साकारणार पिंकीची भूमिका! शरयू सोनवणे हिने सोडली मालिका.

स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. बरेच कलाकार काही कारणास्तव मालिका मधूनच सोडतात. मालिकांमध्ये नव्या एंट्री देखील पाहायला मिळतात. पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका सोडली आहे. शरयूने मालिका का … Read more

Savali Hoin Sukhachi Star Cast, Starting Date, Story, Actors Name

Savali Hoin Sukhachi Star Cast, Starting Date, Story, Actors Name Savali Hoin Sukhachi Serial Cast

Exit mobile version