“पुलकित सम्राट च्या फॅशन स्टेटमेंट ची चर्चा”
अभिनेता पुलकित सम्राट अलीकडेच त्याचा मेड इन हेवन 2 मधील स्टायलिश लूकमुळे चर्चेत आला. पुलकित सम्राट त्याच्या फॅशनच्या चॉईस साठी चर्चेत आहे. त्याच्या रेड कार्पेट लूक पासून ते त्याच्या बोल्ड बॅकलेस सूटपर्यंत पुलकितचा फॅशन जर्नी अफलातून आहे. मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या कपड्या मध्ये पुलकित सम्राट हा हटके दिसतोय. दुसर्या लूक मधून पुलकितची ऍक्सेसरीझिंगची ची … Read more