अभिनेते देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनपासून चित्रपटगृहात

लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे ‘आदिपुरुष’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात देवदत्तने हनुमानाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या १६ जूनपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवदत्त म्हणतो, हनुमानाची भूमिका मिळणं हे मारूतीरायाचंच श्रेय आहे. ही भूमिका माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे, असे देवदत्तने सांगितले. हा चित्रपट  रामायणावर आधारित  असल्याने सोशल मीडिया वर खुप चर्चेत … Read more

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये पुन्हा एकदा नवीन एंट्री होणार आहे. या मालिकेत आपल्याला काहीना काही नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री होणार असून, ती आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. मालिकेत इशाच्या साखरपुड्या दिवशी आशुतोषच्या बहिणीची एंट्री होणार आहे. आशुतोषच्या बहिणीचे नाव वीणा असे आहे. वीणाच्या आल्याने … Read more

बालकलाकार मायरा वायकुळ ‘नीरजा’ या हिंदी मालिकेत साकारणार भूमिका

कलर्सवर ‘नीरजा’ ही हिंदी नवी मालिका लवकरच टेलिकास्ट होणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहता मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्नेहा वाघ आणि माझी तुझी रेशीमगाठ फेम परी म्हणजेच मायरा वायकुळ दिसणार आहेत. मायराने ‘नीरजा’ ही भूमिका साकारली आहे. ‘परी’ हे घराघरात पोहचलेलं पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे होते. यश, नेहा आणि … Read more

Autograph Marathi Movie Cast, Release Date, Actors Real Name, Producer, Story, Director

Autograph Marathi Movie Cast, Release Date, Actors Real Name, Producer, Story, Director Movie Name: Autograph Release Date: 14 May, 2023 on Star Pravah Producer: Sanjay Chhabria and Ashwin Anchal Director: Satish Rajwade Star Cast: Ankush Chaudhari, Amruta Khanvilkar, Urmila Kothare, Manasi Moghe

तब्बल १० वर्षांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 छोट्या पडद्यांवर अनेक नवे शो आपल्याला पाहायला मिळतात. मग ते हसणारे असो,डान्सचे असो, गाण्याचे असो तसेच बिग बॉस सारखा शो असो प्रेक्षक अशा शोला चांगलीच पसंती देतात. आता लोकप्रिय चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’ जवळपास १० वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे हा शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे. हा शो झी मराठीवर … Read more

जय जय स्वामी समर्थ मालिकेमधील कलाकारांनी अक्कलकोटला जाऊन घेतले स्वामींचे दर्शन

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका ही एक पौराणिक मालिका आहे. पूर्ण महाराष्ट्रभर घराघरांमध्ये पोहोचलेली ही मालिका रसिक प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. प्रत्येक चॅनल वर एक तरी पौराणिक मालिका असतेच. सर्व पौराणिक मालिकांपैकी जय जय स्वामी समर्थ ही एक आवडती मालिका आहे. ह्या मालिकेची trp सुद्धा चांगली आहे. या मालिकेमधून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची … Read more

‘मुसंडी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

एकीकडे स्पर्धा परीक्षांच्या कठोर स्पर्धेतून यश मिळवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं कौतुक होत असताना दुसरीकडं मोठ्या संख्येनं अपयशी ठरलेले विद्यार्थी वेगळ्याच समस्यांना तोंड देतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान व्यक्तिमत्त्व विकासापासून ज्ञानसंपन्नतेपर्यंत गोष्टी होत असताना या स्पर्धेमुळं उभे राहणारे अनेक सामाजिक प्रश्‍नही मोठे आहेत. यावर भाष्य करणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित-निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित … Read more

‘काव्यांजली – सखी सावली’ ही नवीन मालिका कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी, सन मराठी अशा चॅनल वर नवीन मालिका येत आहेत. ही मालिका २९ मे पासून  सोम ते शनि, रात्री ८:३० वा. प्रदर्शित होईल. कलर्स मराठीवर ही नवीन मालिका एक वेगळा विषय घेवून येत आहे. मालिकेच्या प्रोमो मध्ये एका पती आणि … Read more

‘माऊ’ या भूमिकेनंतर अभिनेत्री दिव्या पुगावकर दिसणार ‘मन धागा धागा जोडते नवा ‘ या मालिकेतील ‘आनंदी ‘ या भूमिकेत

स्टार प्रवाह वरील बहुचर्चित मालिका ‘मुलगी झाली हो’ ही सर्वांची आवडती मालिका होती.प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेतील ‘माऊ’ हे सर्वांच आवडतं पात्र होत. माऊ हे पात्र आठवलं की आपल्याला एका मुक्या म्हणजेच न बोलणाऱ्या पात्राची आठवण होते. न बोलणाऱ्या माऊला आपण पाहिलंत, त्या पात्राला आपण भरभरून प्रेम दिलं. दिव्या ही आपली एक … Read more

Exit mobile version