रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली?

कलर्स मराठीवरील रमाराघव मालिका हळूहळू प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. रमाराघव ही मालिका खुप छान वळण घेत आहे. रमा आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. राघवचा तिरस्कार करणारी रमा आत्ता राघवच्या प्रेमात पडली आहे. राघवही रमाच्या प्रेमात आहे. या दोघांपैकी कोण प्रेमाची कबुली देईल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खुप उत्सुक आहेत. या दोघांची लवस्टोरी कधी … Read more

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष शो

अनुप जगदाळे दिग्दर्शित रावरंभा हा चित्रपट येत्या २६ मे ला सिनेमा गृहात रीलीज होणार आहे. नुकताच आज २४ मे ला या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि इतर कलाकार प्रीमियरला उपस्थित होते. ढोल ताशांचा गजर आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईतील चित्रा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला. … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याने बांधली लग्नाची रेशीमगाठ

मराठी मनोरंजन विश्वात कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. मग तो कोणाचा साखरपुडा असो किंवा कोणाच लग्न. बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. कोणी साखरपुडा उरकून घेतला. सेलेब्रिटी लोकं नेहमी आपल्या चाहत्यांशी चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करत असतात. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा ही लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. महाराष्ट्राची … Read more

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अखेर देवा लतिकाला करणार प्रपोज

सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत आहेत. या मालिकेतील लतिका, अभ्या या पात्रांना प्रेक्षकांनी खूप प्रेम केले होते. लतिका आणि अभ्या या जोडीला पण प्रेक्षक खूप पसंत करायचे. ही मालिका तब्बल १० वर्षांनी पुढे दाखवण्यात आली आहे. या मालिकेत लतिका आणि अभिमन्यू यांची मुलगी अदिरा हि … Read more

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत विकास पाटील साकारणार स्वामीसुत!

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ही मालिका एक पौराणिक मालिका आहे. या मालिकेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची जीवनगाथा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांअगोदर या मालिकेचे 750 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेचे कलाकार काही दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर … Read more

‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम आकाश पाटील याचा साखरपुडा संपन्न

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका घराघरात पोहचलेली मालिका होती. प्रत्येक कुटुंबात या मालिकेचे फॅन्स असायचे आणि आजपण या मालिकेला प्रेक्षक खुप मिस करतात. सोशल मीडियावर ही मालिका खुप ट्रेंड झाली होती. या मालिकेतील जिजीअक्का, कीर्ती, शुभम, विक्रम, तुषार, सोनाली या पात्रांना प्रेक्षक खुप पसंत करायचे. अल्पावधीत ह्या मालिकेने निरोप घेतला. मालिका बंद झाल्यामुळे प्रेक्षकांनी खुप … Read more

‘शेतकरीच नवरा हवा’ मालिकेमधील रेवा आणि सयाजी अखेर विवाहबंधनात अडकणार

अवघ्या कमी वेळेत कलर्स मराठीवरील ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सयाजी आणि रेवा ही नवीन जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. पाहुणीबाय आणि सया ही जोडी खुप हीट आहे. कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ मध्ये या मालिकेने खुप सारे अवॉर्डस आपल्या नावी केले … Read more

अभिनेते देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनपासून चित्रपटगृहात

लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे ‘आदिपुरुष’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात देवदत्तने हनुमानाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या १६ जूनपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवदत्त म्हणतो, हनुमानाची भूमिका मिळणं हे मारूतीरायाचंच श्रेय आहे. ही भूमिका माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे, असे देवदत्तने सांगितले. हा चित्रपट  रामायणावर आधारित  असल्याने सोशल मीडिया वर खुप चर्चेत … Read more

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये पुन्हा एकदा नवीन एंट्री होणार आहे. या मालिकेत आपल्याला काहीना काही नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री होणार असून, ती आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. मालिकेत इशाच्या साखरपुड्या दिवशी आशुतोषच्या बहिणीची एंट्री होणार आहे. आशुतोषच्या बहिणीचे नाव वीणा असे आहे. वीणाच्या आल्याने … Read more

बालकलाकार मायरा वायकुळ ‘नीरजा’ या हिंदी मालिकेत साकारणार भूमिका

कलर्सवर ‘नीरजा’ ही हिंदी नवी मालिका लवकरच टेलिकास्ट होणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहता मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्नेहा वाघ आणि माझी तुझी रेशीमगाठ फेम परी म्हणजेच मायरा वायकुळ दिसणार आहेत. मायराने ‘नीरजा’ ही भूमिका साकारली आहे. ‘परी’ हे घराघरात पोहचलेलं पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे होते. यश, नेहा आणि … Read more

Exit mobile version