मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष शो

अनुप जगदाळे दिग्दर्शित रावरंभा हा चित्रपट येत्या २६ मे ला सिनेमा गृहात रीलीज होणार आहे. नुकताच आज २४ मे ला या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि इतर कलाकार प्रीमियरला उपस्थित होते. ढोल ताशांचा गजर आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईतील चित्रा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला. … Read more

Exit mobile version