अभिनेत्री तेजश्री प्रधान ची बॉलीवूड चित्रपटात एन्ट्री! झळकणार या बॉलीवूड अभिनेत्यासोबत

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता बाॅलिवूड सिनेमात पदार्पण करत आहे. लवकरच ती ‘बबलू बॅचलर’ या आगामी बाॅलिवूड सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. तेजश्रीचा हा पहिलाच बाॅलिवूड चित्रपट आहे. ती प्रथमच अभिनेता शरमन जोशी सोबत अभिनय साकारताना दिसणार … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केला तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा!

अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ‘सोनाली कुलकर्णी’. विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून सोनालीने रसिकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. नटरंग या सिनेमातून तिला खरी प्रसिद्धी मिळाली. ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाली कुलकर्णी कोणाला डेट करतेय याची चर्चा रंगली होती. तसंच … Read more

हे मन बावरे फेम अभिनेत्री सायली परब विवाह बंधनात अडकली!

कलर्स मराठी वरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील नेहा म्हणजेच अभिनेत्री सायली परब इंद्रनील शेलार सोबत लग्न बंधनात अडकली आहे. सायलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव सुरू केला आहे. सायलीने हे मन बावरे या मालिकेतून … Read more

अभिनेत्री मानसी नाईकने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंड आहे बॉक्सर

आपल्या अदा, स्टाइल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठी सिनेसृष्टीत ओळखली जाणारी अभिनेत्री मानसी नाईकने ती प्रेमात असल्याची कबूली दिली. व्हॅलेंटाईन चा महिना असणाऱ्या फेब्रुवारीत मानसीने हा खुलासा केलाय. मानसी नाईक प्रदीप खरेराच्या प्रेमात पडली आहे. याचा खुलासा मानसी आणि प्रदीप यांनी सोशल मीडियाद्वारे स्वता:च केला आहे. मानसीने नुकतच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड प्रदीपसोबतचा … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद होणार असल्यामुळे अमोल कोल्हे भावुक

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१८ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला.  दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा शेवट अत्यंत रंजक असणार आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा उत्तम रीतीने साकारली … Read more

गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुहृद वार्डेकर विवाहबंधनात अडकला!

छोट्या पडद्यावरील अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. सुहृदने त्याच्या लग्नातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच पुण्यातील प्राची खडतकर सोबत लग्न बंधनात अडकला. हा लग्न सोहळा अमरावतीमध्ये मोठ्या थाटात पार पडला. अमरावतीमध्ये त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग झाल असून हळदी आणि लग्न समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या … Read more

अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलीचा रोका सेरेमनी पार पडला, लवकरच अडकणार विवाहबंधनात!

Title: Alka Kubal Daughter Ishani Athalye’s Roka Ceremony मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाला प्रचंड यश मिळाले. त्याचबरोबर त्यांचा नुकताच आलेला ‘धूरळा’ हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. माहेरची साडी या सिनेमातील अलका कुबल यांनी साकारलेली भूमिका तर आजही रसिकांच्या चांगलीच लक्ष्यात आहे. आदर्श सून बनत रुपेरी … Read more

आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचा दुसरा वाढदिवस कोठारे कुटुंबाने धुमधडाक्यात साजरा केला!

Title: Urmila Kothare and Adinath Kothare’s daughter Jijah Kothare second birthday celebration अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा हिला १८ जानेवारी २०२० रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त संपूर्ण कोठारे परिवार खूपच खुश होते आणि सर्वानी मिळून हा वाढदिवस खूपच उत्साहात साजरा देखील केला. वाढदिवसानिमित्त महेश कोठारे, त्यांच्या पत्नी, वडील, आदिनाथ … Read more

अभिनेत्री रसिका सुनीलचे हॉट फोटोशूट, चाहते झाले घायाळ!

Rasika Sunil Hot and Bold photoshoot झी मराठीवरील वरील गाजलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हि प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री रसिका सुनिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या सुपरहॉट बिकनी फोटोशूटमूळे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवलेल्या रसिकाने अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता कारण पुढील शिक्षणासाठी तिला अमेरिकेला … Read more

वीणा जगतापने केला हटक्या अंदाजात फोटोशूट, पाहून तुम्ही पण थक्क व्हाल!

मराठी ‘बिग बॉस सीझन २’ आणि ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या कार्यक्रमांमधून अभिनेत्री वीणा जगताप घराघरात पोहचली आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही तिची लोकप्रियता कायम राहिली आहे. वीणा सोशल मिडीयावर खूपच Active असते आणि बिग बॉस विजेता शिव आणि वीणा नेहमी एकमेकांसोबत फोटो काढून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच वीणा जगतापने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूट … Read more

Exit mobile version