आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचा दुसरा वाढदिवस कोठारे कुटुंबाने धुमधडाक्यात साजरा केला!

Title: Urmila Kothare and Adinath Kothare’s daughter Jijah Kothare second birthday celebration

अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा हिला १८ जानेवारी २०२० रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त संपूर्ण कोठारे परिवार खूपच खुश होते आणि सर्वानी मिळून हा वाढदिवस खूपच उत्साहात साजरा देखील केला. वाढदिवसानिमित्त महेश कोठारे, त्यांच्या पत्नी, वडील, आदिनाथ आणि उर्मिला कोठारे हे सर्वजण खूपच खुश दिसत होते. जिजाच्या वाढदिवसानिमित्त कोठारे फॅमिली चे जवळचे नातेवाईक आणि फॅमिली फ्रेंड्स यांनी देखील हजेरी लावली होती.


जिजाचा हा दुसरा वाढदिवस असून तिचा पहिला वाढदिवस देखील धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होते. जिजाचा जन्म १८ जानेवारी २०१८ ला झाला होता. तिच्या येण्याने घरातील सर्वजणच खूप खुश होते आणि जिजाचा वाढदिवस हा कोठारे फॅमिली साठी खूप महत्वाचा दिवस असतो. जिजाचे आजोबा म्हणजेच महेश कोठारे यांनी आपल्या सोसिअल मीडिया अकॉउंट वर जिजाच्या वाढदिवसाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Jizah Kothare Birthday Photo

Tags: urmila kothare daughter birthday, adinath kothare daughter birthday, urmila kothare daughter jijzah second birthday, adinath kothare daughter second birthday celebration, jijah kothare birthday celebration, jijah kothare second birthday celebration, jija kothare birthday celebration

Leave a Comment

Exit mobile version