अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा मराठमोळा साज

बिग बॉस मराठी सीजन १ पासुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या बोल्ड फोटोशूट मुळे सोशल मीडिया मद्धे खुप चर्चेत असते . पण आता स्मिताचा नववारी साडीतला मराठमोळा साज असलेला लुक पाहायला मिळाला आहे .

नुकताचं स्मिता गोंदकर ने तिच्या इनस्टाग्राम पेज वर हिरव्या रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती घोडेस्वारी करताना दिसून येत आहे . ह्या हिरव्या रंगाच्या साडीत स्मिताचं सौदर्यं अजूनच खुलून दिसत आहे . पारंपरिक दागिने , चंद्रकोर , नथ , असा सगळा साज अगदी भुरळ घालणारा आहे . तिच्या इतर लुक प्रमाणेच हा लुक देखील चर्चेत आहे .तिच्या चाहत्यांनी देखील तिच्या ह्या फोटोंवर कॉमेंट्स चा वर्षावच केला आहे .

तर पाहुयात स्मिता गोंदकरचे पारंपरिक लुकचे हे खास फोटोस .

तुम्हांला स्मिता चा हा लुक कसा वाटला , तुम्हांला तिचा हा लुक आवडला का हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे जरूर कळवा .   

Tags: Smita Gondkar New saree look

Leave a Comment

Exit mobile version