लागीरं झालं जी ह्या मालिकेतील निलम काकीचा बोल्ड अंदाज

झी मराठी वाहिनी वरील ‘पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेतील एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर खुपच चर्चा होतेय . ती अभिनेत्री म्हणजे मंजुषा खेत्री. ह्या अभिनेत्रीला आपण ह्या आधी ‘लागीर झालं जी’ ह्या मालिकेत शितलीच्या निलम काकीच्या भुमिकेत पहिलं होत. हयात ती खुपच साधी दाखवण्यात आली होती . परंतु आताच्या तिच्या मॉडर्न लुक मुळे चाहत्यांमद्धे चर्चा रंगत आहेत.

पाहिले न मी तुला ह्या मालिकेत निलम समर ला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसून येतय . शशांक केतकरची खलनायकाची भूमिका आणि मनु अनिकेतची लवस्टोरी सगळ्यांनाच खुप आवडतेय. आणि निलम देखील समीर वर तितकचं प्रेम करतेय .

तिचा ह्या मालिकेतील बोल्ड अंदाज प्रेक्षकांना खुपचं आवडतं आहे . तिचा समर ला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का ही पाहणं मनोरंजक असेल.

 तर तुम्हांला मंजुषाचा हा बोल्ड अंदाज कसा वाटतो हे आम्हांला कॉमेंट्स मध्ये जरूर सांगा .

  

Tags: Manjusha Khetri, Manjusha Khetri Modern Look

Leave a Comment

Exit mobile version