तन्वीचे खणाच्या साडीवरील फोटो होत आहेत वायरल . . चाहते घायाळ

झी मराठी वाहिनी वरील ‘पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेतील मनु म्हणजेच तन्वी मुंडले हिने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत . तिने तिच्या निरागस , सोज्वळ , प्रेमळ अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडलेली दिसून येते . सध्या तन्वीचे खणाच्या साडीवरचे फोटोस सोशल मीडिया वर खुपच वायरल होत आहेत . ह्या लुक मद्धे ती खुपच सुंदर दिसत आहे.

तर तुम्हांला तन्वीचा हा लुक कसा वाटला हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे जरूर सांगा .

Leave a Comment

Exit mobile version