अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लुक पाहून तुम्ही घायाळ व्हाल

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडिया वर खूपच अॅक्टिव असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या आउटफिट मधील तिचे फोटो चाहत्यांसाठी तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या Instagram अकाऊंट वर तिचे काही glamorous फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. या फोटोवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेन्ट मिळत आहेत. वेस्टर्न लुक मध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सहज सुंदर अभिनय आणि तिची घायाळ करणारी अदा यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे फोटो तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Prajakta Mali Glamorous look

Leave a Comment

Exit mobile version