अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचे फोटो पहा.

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मैळकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा लवकरच विवाह सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नासाठी घरातील सर्व सदस्य लग्नाची तयारी करत आहेत. तसेच प्रेक्षक देखील मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. परंतु या मालिकेत आपण पाहिले आहे की संजना देखिल अनिरुद्ध वर खूपच प्रेम करत आहे. संजना आता पुढे स्वताच्या लग्नासाठी काय – काय  डावपेच करेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर हे आहेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाचे काही Excluisve फोटोस.

Tags: Aai Kuthe Kay Karte Aniruddha and Arundhati Marriage Photo

Leave a Comment

Exit mobile version