Rama Raghav : रंगणार रमाराघवचा मराठमोळा पेशवाई लग्नसोहळा महाएपिसोड!

rama raghav

Rama Raghav Marraige : ‘कलर्स मराठी’ वरील लोकप्रिय जोडी रमा राघवचा लग्न सप्ताह जोरदार रंगला असून चुडा,मेंदी,संगीत, हळद या कार्यक्रमांनी उतरोत्तर रंगलेल्या या सोहळ्याचा परमोच्च बिंदु म्हणजेच मराठमोळा साज असलेला लग्न सोहळा येत्या रविवारी १७ मार्चला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता रंगणार आहे, गेले कित्येक महिने सोशल मिडियावर सातत्याने ज्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात … Read more

Shaitaan Box Office Collection : Ajay Devgan चा “शैतान ” बॉक्स ऑफिस वर पडला?

ब्लॅक मॅजिक, वशिकरण… अशी नावे ऐकताच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. विज्ञानाच्या युगातही या सर्व गोष्टींवर खरेच विश्वास ठेवावा का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. काळ्या जादूवर आधारित चित्रपट “शैतान” चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. केवळ काळ्या जादूमुळे सुखी कुटुंबाचे जीवन विस्कळीत होते.आजच्या काळात या गोष्टींवर विश्वास बसत नसला, मग काहींना हा चित्रपट थ्रिलरपेक्षा कॉमेडी … Read more

Elvish Yadav आणि Maxternचा फाईट व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

एलवीश यादव आज सोशल मीडियाच्या जगात एक लोकप्रिय नाव आहे, कारण अलीकडेच त्याने बिग बॉस ओटीटी 2 ची ट्रॉफीही जिंकली आहे. पण सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ,ज्यामध्ये तो एका यूट्यूबर मॅक्सटर्न उर्फ ​​सागर ठाकूरला मारताना दिसत आहे. एलवीश यादव Maxtern चा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (एक्स) वर व्हायरल होत … Read more

Orry in Ambanis Wedding : ओरी अंबानीच्या लग्नात! हा ओरी आहे तरी कोण?

आजकाल फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा पार्टी असते तेव्हा मोठ्या स्टार्स आणि स्टारकिड्स असलेल्या व्यक्तीचे फोटो खूप व्हायरल होतात. केवळ पार्ट्या आणि इव्हेंट्सच नाही तर फिल्म स्टार्सही या व्यक्तीसोबत फोटो शेअर करताना दिसतात. ओरी असे या व्यक्तीचे नाव आहे. ओरीचे अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबतचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडतो की, हा ओरी … Read more

रंग माझा वेगळा मालिकेनंतर हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत झळकणार सन मराठीवरील या मालिकेत!

अभिनेत्री हर्षदा खानविलकर त्यांच्या उत्तम अभिनयामुळे ओळखल्या जातात. त्यांच्या सर्वच मालिका गाजलेल्या आहेत. पुढचं पाऊल मालिकेतील अक्कासाहेब , रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. तसेच सुख म्हणजे नक्की काय मालिकेत त्या सरपंच वसुंधरा देवी नावाची भूमिका साकारताना दिसत आहेत. या पात्राला देखील प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. हर्षदा खानविलकर … Read more

अस्मिता देशमुख आणि संचित चौधरी या जोडीच्या मैत्रीच्या प्रवासात आहे स्नेहलता वसईकर नावाचं ट्विस्ट; ‘सन मराठी’ची ‘तुझी माझी जमली जोडी’ नवी मालिका ११ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

मैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही. एखाद्या सोबत केलेली मैत्री जर कायमस्वरूपी टिकवली तर त्या व्यक्तीने खूप काही कमावले असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ ही वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या विषयात हात घालते, नात्यांचे महत्त्व कथेच्या माध्यमातून पटवून देते आणि आता … Read more

अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरूची अडारकर विवाह बंधनात अडकले!

का रे दुरावा मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सुरूची अडारकरने गुपचुप लग्नगाठ बांधली आहे. ती अभिनेता पीयूष रानडे सोबत विवाह बंधनात अडकली आहे. याची माहिती सुरुचिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सुरूची आणि पीयूष यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून, लग्नाचे फोटो खूपच व्हायरल होत … Read more

अभिनेत्री राधा सागरच्या मुलाचे पार पडले बारशे ! नाव आहे खूपच सुंदर.

अभिनेत्री राधा सागर तिच्या अभिनयामुळे ओळखली जात आहे. तिच्या उत्तम अभिनयातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राधा सागरने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, तो आता २ महिन्यांचा आहे. राधा सागरने तिच्या मुलाचे नाव ठेवले आहे. नुकतेच तिच्या मुलाचे बारसे पार पडले असून, त्याचे नाव वीर असे आहे. बाळाचं बारसं खुप थाटामाटात पार पडले आहे. … Read more

कन्यादान मालिकेतील ऑनस्क्रीन कपलचा साखरपुडा संपन्न! मालिकेच्या सेटवर झालं प्रेम.

मराठी मनोरंजनविश्वात बरेच कपल विवाह बंधनात अडकताना दिसले आहे. काही जणांनी साखरपुडा देखील उरकला आहे. काही दिवसांपूर्वी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाह झाला आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशीष कुलकर्णी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. तसेच अभिनेत्री पूजा सावंतने देखील गुपचुप साखरपुडा उरकला आहे. आता आणखी एक ऑनस्क्रीन जोडी लग्न बंधनात अडकणार आहे. सन … Read more

We Are Engaged! म्हणत पूजा सावंतने उरकला गुपचुप साखरपुडा .

अभिनेत्री पूजा सावंत ही एक मराठी सिनेसृष्टीतिल सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अभिनय प्रेक्षकांना फारच आवडते. तिचा चाहता वर्ग देखील नेहमी तिच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. सध्या सोशल मीडियावर पूजाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. we … Read more

Exit mobile version