श्रुती मराठी अशी करतेय बाप्पा च्या आगमनाची तयारी!

अगदी काही दिवसांत गणरायाचा आगमन होणार आहे, सगळीकडे गणरायाच जल्लोषात स्वागत करण्यासाठी उत्साहाने तयारी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावेळेस गणेश उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी काही सूट दिल्या आहेत. गणरायाचा स्वागतासाठी मराठी कलाकार ही जल्लोषात तयारी करताना दिसत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ने ढोल ताशाची प्रॅक्टिस करताना चे फोटो शेयर केले आहेत. मराठी … Read more

Bigg Boss Marathi Season 4 Starting Date, Contestants List, Promo, Latest News

Bigg Boss Marathi Season 4 Starting Date, Contestants List, Promo, Latest News Details Coming Soon… Bigg Boss Marathi 4 Promo | Colors Marathi

अभिनेत्री प्रिया बापट आणि बहीण श्वेता बापट मिळून करतायत व्यवसाय..

अभिनय क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रात उतरून अनेक कलाकार मंडळींनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक नाईका त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करून त्या उद्योजिका झाल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने देखील स्वतःची उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रियाने आजपर्यंत अनेक गाजलेल्या मराठी सिनेमा आणि सिरीज मध्ये काम केली आहेत. आणि यामुळे प्रिया बापट सतत प्रेक्षकांच्या चर्चेत … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडच्या घरी नविन पाहुणीचे आगमन..

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. ती अगदी सातव्या महिन्यापर्यंत मालिकेत काम करत होती. याचा तिच्या सगळ्याच चाहत्यांना हेवा आहे. अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. अभिनेत्री अपर्णा गोखले म्हणजेच … Read more

राणा अंजलीच्या साखरपुड्याला लावली कलाकारांनी हजेरी…

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील आवडती जोडी म्हणजे राणा आणि अंजली या दोघांनीही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. अगदी थाटामाटात हा साखरपुडा संपन्न झाला. हार्दिक आणि अक्षया हे दोघेही खुपच सुंदर दिसत होते. त्यांच्या साखरपुड्याला त्यांच्या मालिकेतील सहकलाकार देखील उपस्थित होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वाहिणीसाहेब,बरकत,तसेच इतरही … Read more

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अडकले विवाहबंधनात .

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे दोघेही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांमद्धे त्यांच्या लग्नाबद्दल कमालीची उत्सुकता होती. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे चाहते खुपच खुश आहेत. लग्नाआधीच्या काही विधींचे, मेहंदी , केळवणाचे सगळे फोटो आणि काही व्हिडिओ दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले. शिवानीने तिच्या मेहंदीमध्ये विराजसच विऱ्या असं हटके नाव … Read more

सगळ्यांची आवडती जोडी पाठक बाई आणि राणा दा यांचा अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा संपन्न.

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आणि या मालिकेतील राणा अंजलीच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिका संपल्यानंतर देखील ही जोडी प्रेक्षकांच्या अजूनपर्यंत लक्षात आणि मनात राहिली. आणि हीच जोडी आता खऱ्या आयुष्यात देखील एकत्र येतायत.   काल अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर हार्दिक आणि अक्षया या जोडीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. अक्षय … Read more

अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आणि अखेर ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सानिया चौधरीने शिवानी आणि विराजसच सागरसंगीत केळवण केल होतं. याचे फोटो आपण त्यांनी टाकलेल्या स्टोरी मधुन पहिलेच. शिवानीने नुकतचं तिच्या सोशल मीडियावर तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.शिवानीच्या हातावर … Read more

कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा !

संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि म्हणूनच सगळ्यांच्या इच्छेचा मान राखून या निवडणूकेमध्ये अंतरा उभी रहाण्यास तयार देखील झाली आहे. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत अडकली आहे कारण … Read more

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी अभिनेते किरण माने यांची खास पोस्ट ..

स्टार pravah प्रवाह ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणजे किरण माने. किरण माने यांना अचानक काही कारणांमुळे काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावर पोस्टद्वारे राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं असा आरोप किरण माने यांनी केला होता. किरण माने हे सोशल मीडियावर खुपच सक्रिय असतात. किरण यांनी नुकतीच नागराज मंजुळे … Read more

Exit mobile version