दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी अभिनेते किरण माने यांची खास पोस्ट ..

स्टार pravah प्रवाह ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणजे किरण माने. किरण माने यांना अचानक काही कारणांमुळे काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावर पोस्टद्वारे राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं असा आरोप किरण माने यांनी केला होता.

किरण माने हे सोशल मीडियावर खुपच सक्रिय असतात. किरण यांनी नुकतीच नागराज मंजुळे यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत खाली पोस्ट देखील लिहिली आहे. ‘जाळ न् धूर संगट’ असं त्यांनी यात म्हंटल आहे. दुसऱ्या फोटोत किरण मानेंच्या पुस्तकाच नागराज मंजुळे कौतुक करताना दिसून येतायत. त्यांच्या या पोस्ट मुळे सर्वांचच लक्ष वेधून घेतलय.  

Leave a Comment

Exit mobile version