अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णीच्या घरी लगिणघाई सुरू ..

मराठी कलाविश्वातील सगळ्यांच आवडत, लाडक कपल म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. हे दोघेही खुप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आणि आता अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्याही घरी लगिनघाई सुरू झालीये. यातील पहिला कार्यक्रम म्हणजे केळवण. अभिनेत्री सानिया चौधरीने या दोघांचही सागरसंगीत केळवण केलय. सनियाने शिवानी आणि विराजससाठी पंचपक्वानांच्या जेवणाचा थाट केला होता.

केळवणाचे फोटो सनिया आणि शिवानी विराजसंने देखील त्यांच्या इनस्टाग्राम स्टोरी मध्ये शेअर केलेले.

सनिया आणि शिवानी या दोघीही स्टार प्रवाह वरील ‘सांग तु आहेस का?’ या मालिकेत वैभवीच्या भुमिकेत दिसल्या होत्या. त्यामुळे शिवानी आणि सानिया मध्ये चांगलीच मैत्री आहे.

तर तुम्ही शिवानी आणि विराजसच्या लग्नासाठी उत्सुक आहात हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.  

Leave a Comment

Exit mobile version