श्रुती मराठी अशी करतेय बाप्पा च्या आगमनाची तयारी!

अगदी काही दिवसांत गणरायाचा आगमन होणार आहे, सगळीकडे गणरायाच जल्लोषात स्वागत करण्यासाठी उत्साहाने तयारी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावेळेस गणेश उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी काही सूट दिल्या आहेत.

गणरायाचा स्वागतासाठी मराठी कलाकार ही जल्लोषात तयारी करताना दिसत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ने ढोल ताशाची प्रॅक्टिस करताना चे फोटो शेयर केले आहेत.

मराठी कला-विश्वात सुद्धा अनेक कलाकार बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत.   

Leave a Comment

Exit mobile version