सुंदरा मनामध्ये भरली मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप? कलाकारांनी शेअर केल्या भावुक पोस्ट……….

छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आल्या आहेत. मालिकेच्या चांगल्या कथानकमुळे मालिका प्रेक्षकांची मने जिंकतात. काही मालिकांचे कथानक देखील प्रेक्षकांना आवडत नाही, त्यामुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप देखील घेतात. आता छोट्या पडद्यावरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, ही मालिका कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप … Read more

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केलं बाईपण भारी देवा या चित्रपटाचं! विडियो कॉलद्वारे या अभिनेत्रीचं केल कौतुक………

बाईपण भारी देवा हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई देखील केली आहे. या चित्रपटाचे शोज हाऊसफूल आहेत. बाईपण भारी देवा चित्रपटाचे सर्वांनीच भरपूर कौतुक केले आहे. भारताचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग काल करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर … Read more

अभिनेत्री मीरा जगन्नाथने सोडली ठरलं तर मग मालिका, ही अभिनेत्री दिसणार साक्षीच्या भूमिकेत!

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. ही वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. TRP च्या बाबतीत ही वाहिनी लोकप्रिय आहे. सध्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका trp च्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेचे कथानक तसेच सर्व पात्रे खूपच चांगली आहेत. अर्जुन सुभेदार आणि सायली … Read more

मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे एकत्र कुटुंब रंगलय चित्रपटात!

काही कुटुंब व्यवसायात, तर काही कलेत एकत्र रमतात.अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा तीनही माध्यमातून कलेचा वारसा समर्थपणे जपत रसिकांचे मनोरंजन करणारे, कलेत रमणारे असेच एक कुटुंब आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा पुत्र अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  ‘सुभेदार’ … Read more

नितीन देसाई यांच्या अंत्यविधिला हे मराठी कलाकार होते उपस्थित! मुलीने दिला पार्थिवाला खांदा.

ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे बॉलीवुड तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. स्वतःची वेगळी निर्माण करणारे नितीन देसाई यांचा जीवन प्रवास काय सोपा नव्हता. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा श्वास घेतला. २ दिवसानंतर आज नितीन देसाई यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आज सकाळपासून एन डी स्टुडिओच्या बाहेर गर्दी … Read more

बहुचर्चित ” घुमर ” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

अखेर प्रतीक्षा संपली असून “घूमर” या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय. “घुमर ” च्या टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडिया वर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन दूरदर्शी दिग्दर्शक … Read more

‘बापल्योक’ मध्ये झळकणार नवा चेहरा पायल जाधव!

अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी नेहमीच प्रतिथयश कलाकारांसोबत नवोदितांनाही आपल्या चित्रपटांद्वारे रुपेरी पडद्यावर ब्रेक देण्याचं काम केलं आहे. यापैकी अनेक नावारूपाला आले तर काही पुढे सुपरस्टारही झाले. आज मराठी सिनेसृष्टीत आघाडीवर असलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांनीही नेहमीच रॅा टॅलंटचा शोध घेऊन गाव-खेड्यांतील कलाकारांसाठी झगमगत्या चंदेरी दुनियेचं द्वार खुलं केलं आहे. नागराज आणि मकरंद यांच्या … Read more

अभिनेत्री कोमल कुंभारने वाढदिवसाविषयी दिली प्रेमाची कबुली! होणारा नवरा करतो हे काम……….

सहकुटुंब सहपरिवार मालिका खुप लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांवर पेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. नुकतेच या मालिकेचे १००० भाग पूर्ण झाले असून, मालिकेचा गोड शेवट देखील होणार आहे. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी आणि पश्या यांची जोडी प्रेक्षकांना फार आवडायची. या मालिकेतील पश्या म्हणजेच आकाश नलावडे खऱ्या आयुष्यात … Read more

सिंधुताई माझी माई मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत अभिनेते किरण माने लवकरच झळकणार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर!

अभिनेते किरण माने यांनी बिग बॉस मराठी पर्व ४ मध्ये खुप चांगली कामगिरी केली होती. या शो मधून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यांचे अभिनय खुप जबरदस्त असते. काही दिवसांपूर्वी ते रावरंभा या मराठी चित्रपटात हकीम चाचा या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या अभिनयाचे खुप कौतुक झाले. आता किरण माने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करतांना आपल्याला दिसणार … Read more

बाप आई नसतो..कारण तो ‘बाप’ असतो.. ‘बापमाणूस’ चित्रपटाचा अंतर्मुख करणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस..

‘मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो..’ या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या बापमाणूस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘फादर्स डे’ रोजी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं,ज्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. आनंद पंडित … Read more

Exit mobile version