अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक, वयाच्या ६८ व्या वर्षी झालं वडिलांचं निधन!

लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक झाला आहे. अंकीताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन १२ ऑगस्ट, शनिवारी झाले आहे. मुंबईत त्यांचे निधन झाले असून, लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शशिकांत लोखंडे यांच्या निधनाचे कारण अद्याप कळले नाही. आज रविवारी सकाळी ११:०० वा. ओशीवारा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकिता लोखंडे तिच्या वडीलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर … Read more

घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण? ‘सन मराठी’ घेऊन येत आहे नवीन मालिका कथा ‘सावली होईन सुखाची’

‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळी देखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या माध्यमातून येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे. प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात … Read more

आर बाल्कीच्या घूमरमध्ये अभिषेक बच्चन याच्या अभिनय कौशल्याची चमक !

आर बाल्कीचा आगामी चित्रपट “घूमर ” मध्ये आकर्षक कथा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी अनोखा असणार आहे यात शंका नाही. अभिषेक बच्चन साठी हा चित्रपट वेगळा ठरणार असून तो यात एक लक्षणीय भूमिका साकारणार असल्याचं कळतंय ही भूमिका नक्कीच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्याचे अभिनय कौशल्य यातून बघायला मिळणार आहे. हे पात्र … Read more

राजकुमार रावच्या आगामी वेब सीरिज ची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा !

राजकुमार राव हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याने स्वत: ची ओळख संपादन केली आहे.” स्त्री 2″, “मिस्टर अँड मिसेस माही”, आणि “श्री” यासह अनेक आगामी प्रोजेक्ट् मध्ये तो झळकणार देखील आहे. ” गन्स अँड गुलाब्स” या त्याच्या आगामी वेब सीरिज ने डिजिटल विश्वात बझ्झ निर्माण केला आहे. प्रमोशन दरम्यान रावला … Read more

बाईपण भारी देवा हा चित्रपट फक्त बायकांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा! – श्री. राज ठाकरे!

बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही ह्या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलेले आपण पाहिले. तसच मुंबई पोलिसही चित्रपट पाहून भारावून गेले होते. आणि आज माननीय श्री. राज ठाकरे यांनीही चित्रपट पाहिल्यावर आपलं मत एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलं आहे. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे म्हणाले कि,स्त्रिया चित्रपट बघतच आहेत … Read more

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण – स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स!

स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लाखो प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार … Read more

कलर्स मराठी आयोजित “करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान” उपक्रमाला महाराष्ट्र भरातून भरघोस प्रतिसाद!

ज्यांच्या आभाळाएवढ्या कार्याने सगळ्यांचं मन जिंकलं, ज्या लाखो अनाथ लेकरांच्या आई बनल्या अशा पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा, “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” या मालिकेत १५ ऑगस्टपासून संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर उलगडणार आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य अनाथ लेकरांना मायेची उब मिळाली, निराधार बालकांना हक्काचे घर मिळाले. सिधुताईंनी निव्वळ बालकांचे संगोपनच … Read more

अभिनेत्री सायली संजीवने शेअर केला अभ्यास करतानाचा फोटो.. सध्या या विषयातून करते मास्टर्स!

नॅशनल अवॉर्ड जिंकणारा मराठी चित्रपट म्हणजे गोष्ट एका पैठणीची. गोष्ट एका पैठणीची चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव सध्या पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास करत आहे. सायली राज्यशास्त्र या विषयामधून मास्टर्स करत आहे. तिच्या मास्टर्सची सध्या परीक्षा चालू आहे. याची माहिती स्वतः सायलीने सोशल मीडिया द्वारे दिली आहे. फोटो शेअर करत सायलीने कॅप्शन मध्ये … Read more

‘जागरण’ चित्रपट महोत्सवात ‘रूप नगर के चीते’

जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपटांनी सातत्याने आपली मोहोर उमटवली आहे. दोन मित्रांमधील यारी दोस्तीची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरचा ‘रूप नगर के चीते’ हा मराठी चित्रपट प्रतिष्ठेच्या ‘जागरण’ चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. येत्या ११ ऑगस्टला कानपूर येथे रंगणाऱ्या या महोत्सावात जगभरातल्या ७० चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ज्यात ३६ भारतीय आणि ३४ विदेशी … Read more

‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंची पसंती !

स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या अतुलनीयशौर्यानेशिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा अनेकशूरवीर योध्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीयांना प्रेरित केले आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणतकोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनीलिहिले गेले आहे.  हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला … Read more

Exit mobile version