रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बनवतेय वेगवेगळे पदार्थ

सध्या लॉकडाउनमुळे सर्व मराठी कलाकार घरात बसून आहेत. मालिकेचे शूटिंग बंद असल्यामुळे सर्व कलाकार आपल्या प्रियजणांसोबत वेळ घालवत आहेत. काहीजण वेगवेगळे छंद जोपासत आहेत. काही कलाकार व्यायामाचे फोटो पोस्ट करत आहेत तर काहीजण आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवत आहेत.

त्यातच रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देखील आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवत आहे. तसेच ती घरी बसून वेगवेगळ्या डिश बनवत असते आणि त्याचे फोटो सोसिअल मीडिया वर देखील शेअर करत असते. अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिला स्वयंपाकाची खूपच आवड आहे आणि दररोज नवनवीन पदार्थ बनवून खायला तिला खूप आवडते.

Apurva Nemlekar Recipes

Tags: Apurva nemlekar cooking, apurva nemlekar, apurva nemlekar at home, ratris khel chale, apurva nemlekar recipes

Leave a Comment

Exit mobile version