अंकिता लोखंडेच्या चाहत्यांनी बिग बॉस 17 च्या वादात ऑनलाईन ट्रोल्स विरुद्ध केला तिचा बचाव!

सध्याच्या सोशल मीडिया च्या विश्वात कौतुक आणि टीका दोन्ही होते आणि असच काहीस अंकिता च्या बाबतीत घडलं आहे. अंकिता लोखंडेचे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बिग बॉस 17 च्या घरात तिची वागणूक आणि वागणुकीवर लक्ष्य करणार्‍या ऑनलाइन ट्रोल्सविरूद्ध तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला. जिथे ती तिचा पती विकी जैन सोबत दिसत आहे. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत पवित्र रिश्तामधील अर्चनाच्या भूमिकेसाठी तिच्या प्रेक्षक आणि चाहत्यांकडून प्रशंसा मिळवणारी अंकिता लोखंडे अलीकडेच बिग बॉस 17 च्या घरात तिच्या वागण्यामुळे ऑनलाइन ट्रोल होत असताना तिला हक्काने पाठींबा करणारे फॅन्स मिळाले आहेत.

“#BiggBoss17 | #AshwaryaSharma शोमध्ये #AnkitaLokhande च्या बोलण्याच्या पद्धतीची नक्कल केल्याबद्दल नेटिझन्सकडून टीका केली जाते.

अंकिताच्या सगळ्या चाहत्यांनी नकारात्मकतेचा प्रशंसनीय प्रतिकार केला आहे आणि ऑनलाइन ट्रोलिंगला तोंड देऊन तिची सकारात्मक बाजू दाखवली आहे.

Leave a Comment

Exit mobile version