सुंदरा रीयल लाइफ मध्ये आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे काही खास फोटो.

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता समीर परांजपे अभिची आणि अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाची प्रमुख भूमिका साकारत आहेत. लतिकाच्या घरातील सर्वजण लतिकाचे लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु ती शरीराने जाड असल्यामुळे तिचे लग्न होत नाही. तर आज आपण या मालिकेतील लतिका ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक रीयल लाइफ मध्ये कशी आहे ते पाहणार आहोत.

अभिनेत्री अक्षया नाईक जरी आपल्याला मालिकेत पारंपरिक वेशभुशेत दिसत असली तरी तिला रीयल लाइफ मध्ये मॉडर्न राहायला आवडत. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर खूप सारे मॉडर्न फोटो शेअर केले आहे. तिला वेस्टर्न आउटफिट परिधान करायला खूपच आवडत. वेस्टर्न आउटफिट मध्ये देखील अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. अक्षयाला डांस देखील करायला खूपच आवडतो. शिवाय ती खूप जास्त फूडी आहे. तिला वेगवेगळे पदार्थ खायला खूपच आवडतात.

1 thought on “सुंदरा रीयल लाइफ मध्ये आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे काही खास फोटो.”

Leave a Comment

Exit mobile version