मराठी टिक टॅाक फेम ऋषिकेश गाडेकर आणि फाल्गुनी यांच नवीन मराठी गाणं

मराठी टिक टॅाक फेम ऋषिकेश गाडेकर आणि फाल्गुनी आपल्याला नवीन मराठी गाण्या मध्ये दिसून येणार आहे.
गाण्याचे नाव ( Maan Guntale ) मन गुंतले आहे.
या गाण्याचं शूट हे औरंगाबाद मध्ये झाले असून या गाण्याचे गायक आशिष आणि कावेरी आहे. तसेच हे गाणे किशोर आहिरे यांनी लिहले असून दिग्दर्शक ओमकार म्हस्के यांनी केल असून हे गाणं १२ डिसेंबरला रिलीज झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हे गाणं आपल्याला And Hatke Music या यूट्यूब चॅनल वर पाहायला मिळणार आहे. या गाण्यामध्ये आपल्याला वेगळी अशी लव्ह स्टोरी बघायला भेटणार आहे. तरी सर्व प्रक्षकाने हे गाणं पहावे.
या नवीन जोडीस खूप शुभेच्छा.

Leave a Comment

Exit mobile version