अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की पडले प्रेमात?

झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्यात नक्की कोणत रिलेशन आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय त्यात आज २ जुन तेजश्रीचा वाढदिवस या निमित्ताने अभिनेता आशुतोष पत्की याने काही खास अंदाजात तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माझी प्रिय मैत्रीण तू माझ्यासाठी खुप खास आहे आणि मी तुझी नेहमी प्रेमाने काळजी घेईल , मला कायम सपोर्ट करण्यासाठी , प्रोत्साहन देण्यासाठी आणि माणूस म्हणून मला घडवण्यासाठी तुझे खुप आभार अस लिहून आशुतोषने तेजश्रीला २ टिप्स दिल्या आहेत . या कॅप्शन वरुन आशुतोष आणि तेजश्री रिलेशन मध्ये असल्याच्या चाहत्यांमद्धे चर्चा रंगल्या आहेत.

A to Z मराठी कडून अभिनेत्री तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

 तर तुम्हांला आशुतोष आणि तेजश्रीची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.   

Leave a Comment

Exit mobile version