त्याच्या रक्तातच आहे ते… – दादूस

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य. या कार्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत. टास्क सुरू होण्याआधी टीममधील सदस्य विरुध्द टीमला टास्कमध्ये कसे हरवता येईल याचे प्लॅनिंग करणार आहेत. यामध्ये मीरा तिच्या टीममधील सदस्यांसोबत तर दुसरीकडे जय आणि उत्कर्ष त्याच्या टीममधील सदस्यांसोबत चर्चा करत आहेत आणि स्ट्रॅटजी आखताना … Read more

बिग बॉस सीजन २ ची स्पर्धक वीणा जगताप टीम A वर भडकली

मराठी बिग बॉस सीजन ३ च्या कालच्या भागात आपण जर पहिल तर ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हा टास्क देण्यात आला होता. यात देखील टीम A आणि टीम B असे होते. यात जर आपण पहिल तर टीम B हा टास्क आपल्याला व्यवस्तीत खेळताना दिसली परंतु जेव्हा टीम A ची खेळायची वेळ आली तेव्हा तिथे थोडीफार … Read more

आठवड्याची टीम “BB College” आदिश वैद्य बनला प्रोफेसर  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस सगळ्या सदस्यांना कॉलेजच्या सुवर्ण दिवसात घेऊन गेले. आणि जाहिर केले या आठवड्याची टीम असणार आहे “BB College”. या अंतर्गत काल पार पडली नॉमिनेशन प्रक्रिया. “सफर करा मस्तीने” या नॉमिनेशन कार्यात काल पाच सदस्य सेफ झाले – आविष्कार, उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि जय. आणि घरातील बाकी सर्व सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट … Read more

“आदिश कॉमेडी आहे”- उत्कर्ष गायत्रीने केली आदिशची नक्कल  

 बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पुर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे. दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. काल जय आणि आदेशमध्ये खूप … Read more

बिग बॉसच्या घरात अभिनेता आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एंन्ट्री

बिग बॉस मराठी सीजन ३ सुरू झाल्यापासून त्या घरातील भांडण, खेळ, मजा मस्ती, कुरघोडया हे सगळ आपण पाहत आलोय. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन नसल्यामुळे सगळेच सदस्य घरात सेफ राहिले. आणि दुसऱ्या आठवड्यात कीर्तनकार शिवलीला यांची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगण्यात आले म्हणून वोटिंग लाइन बंद ठेवण्यात आल्या. आणि त्यानंतर मागच्या आठवड्यात शिवलीला यांनी … Read more

“खूप काही शिकवून गेली” – विशाल निकम  

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रु अनावर झाले. कालच्या या त्यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची आज मते मांडताना दिसणार आहेत. याचसोबत दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये … Read more

“मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही” – गायत्री दातार

 बिग बॉस मराठीच्या घरात आज “ खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य रंगणार असून घराला दूसरा कॅप्टन मिळणार आहे. जय आणि गायत्री या दोघांमध्ये कोणी एक बनणार आहे घराचा कॅप्टन. घरातील नाती दर दिवसाला बदलताना दिसत आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगता येत नाही. आजच्या होणार्‍या टास्कबद्दल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्‍याच चर्चांना उधाण … Read more

“आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल” – गायत्री दातार

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या “हल्लबोल” टास्कला काल पूर्णविराम लागला. टीम A आणि टीम B मधून टीम A चा विजय झाला. मोटर बाईक जय आणि गायत्री बसले होते. कार्याचा संचालक उत्कर्ष biased खेळला असं मत टीम B मधल्या सदस्यांनी मांडल आणि त्याच्या निर्णयाचा निषेध केला. टीम A या कार्यामध्ये विजजी ठरली आणि यामधूनच कॅप्टन्सी कार्यासाठी दोन उमेदवार निवडण्याचा आदेश बिग बॉस यांनी विजेत्या टीमला दिला. विचारविनिमयानंतर … Read more

विशाल आणि विकासचा हल्लाबोल एकीकडे पाण्याचा मारा तर दुसरीकडे शब्दांचा !

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु आहे. टीम A आणि टीम B मध्ये शाब्दिक युध्द चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत. आज मोटर बाईक बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरुध्द टीम जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. बघूया हा टास्क आज कसा रंगणार ? जय आणि गायत्री किती … Read more

गायत्री आणि मीराने उद्या पहिलं येऊन दाखवावं – विकासचं ओपन चॅलेंज

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या हल्लाबोल टास्कने घरामध्ये बराच धुमाकूळ घातला आहे. शब्दांचा मारा थांबायचा काही नावं घेत नाहीये असं दिसून येत आहे. एकाचा टोंबणा झाला की दूसरा लगेच मागून बोलायला तयारच आहे. या टास्कमध्ये जय, मीरा – गायत्री देखील काही थांबायचं काही नाव घेत नाहीये. एका मागून एक काही ना काही शब्दफेक सुरू आहे. … Read more

Exit mobile version