अभिनेता आदिश वैद्य बद्दल बरंच काही

अभिनेता आदिश वैद्य याचा जन्म ५ ऑक्टोंबर १९९२ ला मुंबई येथे झाला. त्याच शालेय शिक्षण हे V. N. S गुरु स्कूल मुंबई येथे पुर्ण केल तसेच R. A पोतदार कॉलेज मधुन त्याने बॅचलर ऑफ कॉमर्सच शिक्षण घेतलय. आदिशच्या आईचे नाव मीनल वैद्य आहे तर वडिलांचे नाव अरविंद वैद्य असे आहे. आदिशला एक भाऊ आहे ज्याच … Read more

बिग बॉसच्या घरात अभिनेता आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एंन्ट्री

बिग बॉस मराठी सीजन ३ सुरू झाल्यापासून त्या घरातील भांडण, खेळ, मजा मस्ती, कुरघोडया हे सगळ आपण पाहत आलोय. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन नसल्यामुळे सगळेच सदस्य घरात सेफ राहिले. आणि दुसऱ्या आठवड्यात कीर्तनकार शिवलीला यांची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगण्यात आले म्हणून वोटिंग लाइन बंद ठेवण्यात आल्या. आणि त्यानंतर मागच्या आठवड्यात शिवलीला यांनी … Read more

Exit mobile version