पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेतील अर्जुन आणि सावी यांच्या नात्याला नवी सुरुवात!

कलर्स मराठीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. त्यातील पिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका अगदी कमी वेळात प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आणि अर्जुन सावीच्या प्रेमाची कबुली आपल्याला पाहायला मिळाली. पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतील अर्जुन आणि सावी यांचं लग्न नुकतेच झाले आहे. काही दिवस अगोदर त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली … Read more

Exit mobile version