अभिनेत्री सानिका बनारसवाले लवकरच विवाहबंधनात

स्टार प्रवाह वरील ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतील आधीची मेघना म्हणजेच अभिनेत्री सानिका बनारसवाले लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नामुळेच तिने स्वाभिमान ही मालिका सोडली.

तिने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर Bride To Be ची पोस्ट टाकली आहे. त्या फोटोंमध्ये सानिकाच्या मैत्रिणी देखील दिसून येतायत. त्यावरून असं कळून येतय की सानिका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सानिकाच्या होणाऱ्या पतीचे नाव ऋषभ कटेरिया असे आहे.ऋषभ आणि सानिका लवकरच म्हणजेच डिसेंबर मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

तर तुम्हाला सानिका आणि ऋषभची जोडी आवडली का? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version