अभिनेत्री नर्गिस फाखरी चा पुढील प्रोजेक्ट्स ? तिच्या या खास प्रोजेक्ट्स ची BTS धम्माल !

भारतीय फिल्म इंडस्ट्रीच्या चमकदार जगात नर्गिस फाखरी हे एक नाव आहे. जिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती एका नवीन प्रोजेक्ट मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.

बॉलीवूडची खळबळजनक अभिनेत्री म्हणून नर्गिस फाखरी हिने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून ती काहीतरी नवीन करणार असल्याच सांगितलं आणि पुन्हा एकदा याचा चर्चा सोशल मीडिया वर होत आहेत. ती नक्कीच काहीतरी भव्य करणार आहे यात शंका नाही.

तिने अलीकडेच बनारस या पवित्र शहरात शूटिंग केलं आणि याचे BTS शेअर केले आहेत. नर्गिस फाखरी परंपरेच्या मोहिनीसह आधुनिकतेच्या साराशी सुसंगत शहरी रूप धारण करू शकते का? हे बघण उत्सुकतेच असणार आहे.

नर्गिस परंपरागत मार्गावर चालणारी नाही पण ती टॅलेंटचे पॉवरहाऊस आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तिने तिच्या अतुलनीय अष्टपैलुत्व अभिनयाने मन जिंकली आहेत.

तर हा नवीन प्रोजेक्ट काय असणार आहे हे बघण आता उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment

Exit mobile version