माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष लवकरच अडकणार विवाहबंधनात

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देतायत. माऊ आणि शौनकची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय. माऊ आणि शौनकच मालिकेत धुमधड्याक्यात झालेल लग्न सगळ्यांनी पाहिलं आता माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या सुभाष खऱ्या आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

दिव्याचा बॉयफ्रेंड अक्षय घरत याच्यासोबत तिचा टिळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावच केला आहे.

तर तुम्हांला दिव्या आणि अक्षयची जोडी कशी वाटली हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version