रसिक सुनील करतेय या व्यक्तीला डेट?

झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस अनुभवत आहे. रसिकाने अलीकडेच तिचा सर्वात चांगला मित्र आदित्य बिलागी सोबतचा एक फोटो पोस्ट केला ज्यामुळे तिचे चाहते उत्सुक आणि थोडे आश्चर्यचकित देखील झाले आहेत.

तिने ह्या फोटोला ‘Do Hajar Ek Kiss’ happy new year everyone. २०२० ने मला कृतज्ञ होण्याचे अनेक कारणं दिली आहेत त्यातल एक @adi bilagi असं तिने म्हंटल आहे. #2021 #newyear #newyear2021 असे कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केले आहेत.

नविन वर्षाचा आनंद घेत, रासिकाने तिच्या चाहत्यांना LOS Angeles मधील आदित्यसोबतचे फोटो शेअर केले. फोटोमध्ये मिठी मारताना ते दोघे एकत्र खुप छान दिसत आहेत आणि तिच्या चाहत्यांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरवात केली आहे.

रासिकाने १ वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडली होती आणि तिच्या मास्टरच्या अभ्यासासाठी तिने LA कडे उड्डाण केले आणि तिकडेच रसिका आणि आदित्यची भेट होऊन ते दोघे एकत्र आले.

Tags: Rasika Sunil Boyfriend, Rasika Sunil Boyfriend Name, Rasika Sunil in Relationship, Rasika Sunil with her boyfriend, Rasika Sunil News

Leave a Comment

Exit mobile version