माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी याला कोरोनाची लागण

नुकताच दिवाळी हा सण पार पडला. झी मराठी वरील ‘माझा होशील का’ मधील अभिनेता विराजस कुलकर्णी हा करोना पॉसिटिव होता आणि आपण पाहिलच अभिनेता विराजश कुलकर्णीने त्याची भाऊबीज कशी साजरी केली. त्याने त्याच्या इनस्टाग्राम वर १७ नोव्हेंबेर ला १ व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात आपण पाहिलं की दोघे भाऊ बहीण एकमेकांपासून काही अंतरावर उभे राहुन भाऊबीज साजरी करत होते.

त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत असं लिहिल की माझ्या आरोग्याबद्दल विचारपुस करणाऱ्या आणि मी मागील पुर्ण आठवडा कुठे गायब होतो हे आश्चर्याने विचारणाऱ्या प्रत्येकाचे आभार. मी हळूहळू पन स्थिरपणे बरा होतोय यावर त्याच्या चाहत्यांनी  देखिल लवकर बरा हो अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Title: Maza Hoshil Na fame actor Virajas Kulkarni Corona Positive

1 thought on “माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी याला कोरोनाची लागण”

  1. Shit.. I wish he could be fine I love the serial maza hoshil na, hope it doesn’t close I really wanna see more episodes of that.💐💐

    Reply

Leave a Comment

Exit mobile version