अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या बेबी शॉवरचे खास फोटो

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने काही दिवसांपूर्वी आपण आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. चाहत्यांनी देखील धनश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. गरोदर असताना देखील धनश्री सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती आपल्या विडियोच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न करत असते.

धनश्रीने आपल्या सोशल मीडियावर बेबी शॉवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये धनश्री खूपच सुंदर आणि खुश दिसत आहे. पहा अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या बेबी शॉवरचे काही खास फोटो.

Tags: Dhanashri Kadgaonkar Baby Shower, Dhanashri Kadgaonkar Dohale jevan

Leave a Comment

Exit mobile version