बोधित्री मल्टीमीडियाचा ‘क्लास’ ने पटकावला खास पुरस्कार ! ‘मोस्ट पॉप्युलर युथ शो: एडिटर चॉइस’ ( क्लास ) !

भारतीय मनोरंजन निर्मिती कंपनी त अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या बोधत्री मल्टीमीडिया ने अनेक चित्रपटाची निर्मिती केली. भारतीय चित्रपटातला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच अनोखं काम त्यांनी केलं. ” एलिट” या स्पॅनिश ड्रामा च भारतीय रूपांतर असलेल्या ” क्लास ” ने अलीकडेच प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात “मोस्ट पॉप्युलर युथ शो: एडिटर चॉईस” पुरस्कार जिंकला.

“क्लास” ला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला कारण त्यात उच्च माध्यमिक जीवन आणि भारतीय तरुणांच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात आले होते. बोधित्री मल्टीमीडियाने मूळ मालिका यशस्वीपणे प्रादेशिक भाषेत रूपांतरित केलं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. बोधत्री मल्टीमीडिया भारतीय OTT मध्ये अग्रगण्य स्तरावर आहे.

“क्लास” हा ‘मोस्ट पॉप्युलर युथ शो: एडिटर चॉईस’ पुरस्कार जिंकल्याने बोधत्री मल्टीमीडियाच्या उद्योगा साठी हि अभिमानाची बाब आहे.

बोधत्री मल्टीमीडियाने भारतीय मनोरंजन उद्योगावर अनोखी छाप सोडली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कथा ना एक अनोखा दर्जा मिळावा या साठी ते अनोखं काम करत आहेत.

Leave a Comment

Exit mobile version