या मराठी मालिकांच शूटिंग पुन्हा एकदा गोव्यातून गुजरात मध्ये हलवण्यात येणार

गोवा सरकारने राज्यात टीव्ही शुटींग आणि चित्रपटांसाठी परवानगी रद्द केल्यामुळे अनेक टीव्ही कार्यक्रमांना त्यांचे शूटिंगची ठिकाणे दुसऱ्या राज्यात हलविणे भाग पडले आहे. आता लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ? आणि मुलगी झाली हो या मालिकेंचे सेट आता गुजरात मध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.  सुख म्हणजे नक्की काय असत ? या टीमच्या … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीचा मेकओव्हर

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडी मध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी … Read more

या मराठी मालिकांचे शूटिंग पुन्हा एकदा बंद.

संपूर्ण देशभरात करोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. अशा सगळया परिस्थीतीत महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्या वाढती असल्यामुळे सरकारने मालिका, चित्रपट शुटींग साठी बंदी घातली. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडायला नको त्यामुळे मालिकेंच तसेच रिअलिटी शोचं शुटींग राज्याबाहेर म्हणजेच गोवा , दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल आहे. परंतु आता गोव्याचे फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई … Read more

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे करोनामुळे दुखद निधन

बापमाणुस या मालिकेतील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांच काल दुपारी निधन झाले. या मालिकेत त्या अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या आईच्या भुमिकेत झळकल्या होत्या. त्यांनी प्रवास , कोणी बायको देता का बायको या चित्रपटांमद्धे काम केले होते.  त्याचप्रमाणे सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असलेल्या छिछोरे या हिंदी चित्रपटात देखील त्या एका छोट्याश्या भुमिकेत दिसल्या होत्या . काल दुपारी … Read more

अभिनेत्री रुचिता जाधव विवाह बंधनात अडकली.

लव्ह लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव हिचा ३ मे रोजी विवाह सोहळा पार पडला. अभिनेत्री रुचिताच लग्न बिझनेस मॅन आनंद माने यांच्यासोबत झाले आहे. संचारबंदी मुळे यांचा विवाह जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलाय. पाहुयात रुचित आणि आनंदच्या लग्नाचे काही खास क्षण .   A to Z मराठी कडून रुचिता आणि आनंदचे खुप … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील यशची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील यशचं पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. अरूंधतीच्या पाठीशी नेहमी सावलीसारखा उभा असणारा यश घराघरात पोहोचला आहे. मात्र फार कमी जणांना माहित आहे की यश म्हणजेच अभिषेक देशमुख खऱ्या आयुष्यात विवाहित असुन … Read more

मुलगी झाली हो फेम किरण माने यांना करोनाची लागण

महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे मालिका , चित्रपट यांच्या शुटींगसाठी बंदी आहे . आणि याचमुळे मालिकेंच शुटींग थांबू नये म्हणून निर्मात्यांनी मालिकेंचे सेट महाराष्ट्राबाहेर उभारले आहे. यातच स्टार प्रवाह वाहिनी वरील मुलगी झाली हो या मालिकेच्या शुटींगला गुजरातमध्ये सुरवात झाली होती. आणि शुटींगच्या दरम्यान मुख्य भूमिका साकारणारे विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण … Read more

अभिनेत्री रुचिता जाधव लवकरच विवाह बंधनात अडकणार

लव लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव ही ३ मे रोजी businessman आनंद माने सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. आता लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरवात झाली आहे. गुरुवारी म्हणजे काल  अभिनेत्री रुचिता जाधव हिने तिच्या घरी पार पडलेल्या ग्रहमुख पुजा चे काही फोटो शेअर केले. या पारंपरिक विधीव्यतिरिक्त , तिने तिच्या बॅचलर गेट-टुगेदरची झलक देखील दाखवली. त्याचसोबत … Read more

अभिनेता अस्ताद काळे सरकारवर भडकला

सध्या सोशल मीडियावर अस्ताद काळेची पोस्ट खुपच वायरल होतेय. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असुन लसींसोबतच ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे . सर्वचजण राजकारणी आणि सरकारवर टीका करताना दिसत आहेत . दरम्यान मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देखील सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. … Read more

अभिनेत्री राजेश्वरी खरात हीला करोनाची लागण

फॅंड्री या चित्रपटानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला करोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडिया वर कोविड टेस्ट करत असतानाचा विडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्या विडिओला कॅप्शन देत ती म्हणाली मित्रांनो , नुकताच माझा कोविड १९ चा रिजल्ट हा positive आला आहे. तरी जे कोणी माझ्या संपर्कात … Read more

Exit mobile version