अभिनेता अस्ताद काळे सरकारवर भडकला

सध्या सोशल मीडियावर अस्ताद काळेची पोस्ट खुपच वायरल होतेय. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असुन लसींसोबतच ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे . सर्वचजण राजकारणी आणि सरकारवर टीका करताना दिसत आहेत . दरम्यान मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देखील सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. त्याने केलेली पोस्ट सध्या खुपच चर्चेत आहे.

 त्याने त्याच्या इनस्टाग्राम अकाऊंट स्वतःचा एक फोटो पोस्ट करत त्याला एक वेगळच कॅप्शन दिले आहे. प्रश्न विचारायचे आहेत …स्वत्व जपायचं आहे … कदाचित जीव गमवावा लागू शकतो .. कारण .. श्शू !!!कुठे काही बोलायचं नाही ….

अरे हाड ……

आम्ही प्रश्न विचारणार …. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्तेकाला …. उत्तर ंन देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार ……

नागडे राजकारणी … नागडं सरकार … निरोप घेतो .. अस अस्ताद पोस्ट मद्धे म्हणाला .

Leave a Comment

Exit mobile version